नमस्कार मंडळी,
मराठीब्लोग्स.इन हे संकेतस्थळ आपल्यासाठीच आहे. आपण मराठी वाचक असाल तर आपणास येथे मराठीतील नावाजलेल्या लेखकांपासून ते नवीन लेखकांपर्यंतच्या सर्वांच्या उत्तम लेखांचे आस्वाद घेता येतील आणि जर आपण मराठी ब्लोगर्स असाल तर आपल्या लेखाला अस्सल मराठी वाचक आपल्याला इथे मिळतील.
मराठीब्लोग्स.इन च एकमेव उद्देश "वाचकांना लेख आणि लेखांना वाचक."
मराठीब्लोग्स.इन चे नियम.
१. मराठीब्लॉग्स.इन वर नोंदणी होणारा ब्लॉग हा ७०% मराठी भाषेतच असावा.
२. ब्लॉग हा कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समाजाच्या भावना दुखवणारा नसावा.
३. कॉपी-पेस्ट ब्लोगर्स क्षमस्व.
४. मराठीब्लोग्स.इन वर जाहीर होणार्या सर्व स्पर्धांचे हक्क मराठीब्लोग्स.इन कडे राखीव.
मराठीब्लॉग्स.इन वर आपण आपल्या ब्लोगपोस्टच्या लिंक ची नोंदणी करू शकता. काही निवडक ब्लॉग मराठीब्लोग्स.इन बरोबर RSS फीड नि जोडले जातील, या ब्लॉग वर प्रकाशित होणारी माहिती मराठीब्लोग्स.इन वर उपलब्ध होईल.
आपला ब्लॉग मराठीब्लोग्स.इन वर RSS नि जोडण्यासाठी, मराठीब्लोग्स.इन वर नोंदणी करा, आणि आपल्या ब्लॉग ची लिंक आणि RSS लिंक खालील मेल आयडी वर पाठवा,
admin@marathiblogs.in
मेल पाठवण्याआधी मराठीब्लोग्स.इन चे विजेट आपल्या ब्लॉग च्या होम पेजवर अॅड करायला विसरू नका...
<a href="http://marathiblogs.in/" target="_blank"><img alt="marathiblogs" src="http://www.marathiblogs.in/marathi-blogs-125.png"></a>
**** जर आपणास ACTIVATION लिंक मिळाली नाही, तर admin@marathiblogs.in वर संपर्क साधा. ****
