विविधरंगी बस्तर - भाग ५ - तीरथगढ धबधब्यावरील रम्य पहाट

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पहाटे साडेसहाला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. उठून बाहेर पाहतो तर काय, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली गर्द हिरवाई! रात्री इथे पोहोचलो तेव्हा अंधारात काहीच कळले नव्हते. आता दिवसाउजेडी लक्षात येत होते की आम्ही कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाच्या आत आलो आहोत. नुकताच सूर्योदय झाला होता. कोवळ्या उन्हात गवतावरचे दवबिंदू चकाकत होते. वातावरण आल्हाददायक होते. तीरथगढ धबधबा तिथून अगदी हाकेच्या अंतरावर होता. ज
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विविधरंगी बस्तर - भाग ४ - बस्तर दशेरा - एक अद्वितीय लोकोत्सव

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

अनवट निसर्गासोबत लोकजीवन नाही अनुभवले तर बस्तरची सहल अपूर्णच! त्यात दसऱ्याच्या सुमारास तुम्ही बस्तरमधे असाल तर दुधात साखर. बस्तरमधे साजरा केला जाणारा दसरा (बस्तर दशेरा) म्हणजे एक एकमेवाद्वितीय लोकोत्सव आहे. भारतात सर्वत्र दसऱ्याच्या उत्सवाला रामायणाचा संदर्भ आहे. रामाने रावणावर मिळवलेला विजय, सीतेची बंधनातून केलेली मुक्ती, आणि थोडक्यात चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विविधरंगी बस्तर - भाग ३ - मेंद्री घुमड धबधबा आणि बस्तरचे पारंपरिक भोजन

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

चित्रकोट धबधब्याचे रौद्रसौंदर्य अनुभवून आम्ही आसपासच्या काही जागा बघायला बाहेर पडलो. बस्तर जिल्हा वनसंपदेसोबतच अनेक लहानमोठ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या यादीतली पहिली जागा होती मेंद्री घुमड धबधबा. चित्रकोटवरून बस निघाली आणि बस्तरच्या अनवट रांगड्या प्रदेशातून आमचा प्रवास सुरु झाला. सगळीकडे भातशेती डवरलेली दिसत होती. रोपांची पाती दुपारच्या उन्हात चमकत होती. त्या नाजूक पोपटी रोपांमध्ये जणू अ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विविधरंगी बस्तर - भाग २ - चित्रकोट जलप्रपात

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटे पावणेसहालाच जाग आली. पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत होता. तंबूच्या बाहेर आलो आणि थबकलोच. तो महाकाय चित्रकोट धबधबा थेट समोरच कोसळत होता. रात्रीच्या अंधारात त्याचा केवळ आवाज ऐकू येत होता. आता पहाटेच्या मंद प्रकाशात त्याचे महाकाय रूप डोळ्यांसमोर उभे होते. दोन क्षण स्तब्धपणे मी निव्वळ समोरचे दृश्य पहात उभा राहिलो. जवळपास दीड किमी रुंदीचे इरावती नदीचे पात्र, त्याला आलेला
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विविधरंगी बस्तर - भाग १ - बस्तरची तोंडओळख

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

काही दिवसांपूर्वीच “न्यूटन” चित्रपट पाहिला होता. त्यातली नाट्यमयता आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिमच. पण त्याहूनही मनात भरलं होतं ते छत्तीसगढ मधल्या दुर्गम प्रदेशातलं अरण्य. रानावनाची ओढ पहिल्यापासूनच. त्यात फारसा परिचित नसलेला प्रदेश आणि अनवट निसर्गासोबत तोंडी लावायला मिळणारं अद्भुत लोकजीवन पाहून मी मोठ्या उत्सुकतेने छत्तीसगढला जाण्यासाठी माहिती शोधू लागलो. गुगलवर तर माओवाद्यांनी केलेले हल्ले आणि त्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तांबडी सुर्ला ट्रेक - भाग २ - धबधबा आणि महादेव मंदिर

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता नकोशा दमट उष्म्यात बदलला होता. चार पावलांवर दम लागत होता. चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती. थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जव
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तांबडी सुर्ला ट्रेक - भाग १ - घनदाट अरण्यातली पाऊलवाट

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! पण याच गोव्याची फारशी परिचित नसलेली एक बाजूही आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे दूधसागर धबधबा नको तितक्या प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण त्याच्याच आजूबाजूचे इतर धबधबे मात्र अजून
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ७ - शेवटचा दिस गोड व्हावा!

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पाथार नचुनीच्या कॅम्प साईटवरची ती पहाट जरा आळसावलेलीच होती. गेल्या दोन दिवसांतल्या तंगडतोडीने थकलेल्या गात्रांना आता घरची ओढ लागली होती. काश teleportation शक्य असते. पण रूपकुंड काही इतक्या सहजासहजी घरी पोहोचू देणार नव्हते. ज्या वाटेने चढायला तीन दिवस लागले होते ती वाट आज एका दिवसात उतरून जायची होती. एकूण अंतर होते १७ किमी! पण वाट उताराची होती. शिवाय ऑक्सिजनचे प्रमाण वाढत जाणार होते. त्यामुळे अंतर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ६ - हुकलेले कुंडदर्शन

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

काळू विनायकाच्या शेजारील हॉटेलातून बाहेर पडलो तेव्हा गारपीट नुकतीच थांबली होती. गारांचा वर्षाव करणारा तो काळाकुट्ट ढग आता दरीच्या दिशेने पांगला होता. त्या आलेदार चहाने थोडीफार हुशारी वाटत होती. डोकं ठणकत होतंच. पण भग्वबासाचा कॅम्प समोरच दिसत होता. त्यामुळे सगळ्या शरीराच्या अपेष्टांकडे दुर्लक्ष करून मी पुढे चाललो होतो. वाट तर सपाटच होती. पण संपूर्ण वाटेवर गारांचा खच पडला होता. त्यामुळे वाट फारच नि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ५ - रूपकुंडच्या पायथ्यावर

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

लेमन टी चा वास आणि रघूची हाक म्हणजे आमचा ट्रेकमधला घड्याळाचा गजरच होऊन गेला होता. चहाचे दोन घोट घेऊन आळोखे-पिळोखे देत मी तंबूमधून बाहेर आलो. कालचा थकवा आज कुठच्या कुठे पळून गेला होता. पहाटेची ती थंड, ओलसर हवा मनाला प्रफुल्लित करत होती. नुकताच सूर्योदय झाला होता. आजूबाजूच्या उंच शिखरांतून वाट काढत सोनेरी किरणे बेदिनी बुग्यालवरच्या गवताला हळूच गुदगुल्या करत होती. आभाळात विखुरलेले राखाडी ढग कळपामागे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!