वालाचे बिरडे असते तसेच मुगाचे बिरडेही कोकणात फार प्रिय आहे. विशेतः श्रावणी सोमवारी केले जाते. आम्ही श्रावणी सोमवारी कांदा-लसूण न वापरता हे बनवतो पण इतर दिवशी कांदा-लसूण बिरड्याला वापरले तरी चालेल. चवीला उत्कृष्ट असले तरी सोलण्याचे काम थोडे वेळखाऊ आहे पण पहिल्या घासातच कष्टाचे चीज होते.
कांदा-लसणाशिवाय सुद्धा फार चांगले लागते.
साहित्य :
GIPHY App Key not set. Please check settings