देशभक्तीची RD म्हणजे? समाजमाध्यमातून फोफावलेल्या चळवळीमुळे एक संस्था उभी राहिली ती देशभक्तीच्या RD मुळेच.
सांजसोबत ही निराधार वृद्धांना दर महिन्याला किराणामाल पुरविणारी संस्था. चिपळूणजवळच्या खेड्यात ही संस्था कार्यरत असली तरी मदतीची हाक येते शहरांतूनही, सुशिक्षित, सुविद्य घरांतूनही.
या हाकांना साद देतानाचे अनुभव सांगत आहे पराग वडके.
GIPHY App Key not set. Please check settings