अविस्मरणीय रूपकुंड - भाग ४ - अली बुग्याल ते बेदिनी बुग्याल : एक न संपणारी डोंगरवाट

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

अली बुग्यालच्या मध्यावर असलेल्या त्या हॉटेलमध्ये जेवण आणि चहा घेऊन आम्ही पुढच्या वाटेला लागलो. पुढचा कॅम्प बेदिनी बुग्याल ला होता. जवळपास निम्मे अंतर अजून बाकी होते. पण वाट मात्र बरीचशी सपाट होती. शिवाय हिरव्यागार कुरणाचे नितांतसुंदर दृश्य सोबत होतेच. आभाळात उन-पावसाचा खेळ चालला होता. आता आम्ही जवळपास ३५०० मीटर उंचीवरून चाललो होतो. ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. सपाट वाटेवरून चालतानाही दम लागत होता
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ३ - अली बुग्याल : डोंगरमाथ्यावरचे हिरवे कुरण

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ३ - अली बुग्याल : डोंगरमाथ्यावरचे हिरवे कुरण

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

डिडनामधल्या त्या उबदार लाकडी घरात झक्कास झोप लागली होती. बाहेरचा गारवा रजईतून बाहेर पडू देत नव्हता. आदल्या दिवशीच्या ट्रेकचा परिणाम शरीरावर जाणवत होता. जरा पाय हलवून पाहिले आणि एक वेदनेची लाट मेंदूपर्यंत झणझणत गेली. म्हणायला वेदना असली तरी ती कुठेतरी सुखावह वाटत होती. कधीही न वापरलेले स्नायू आणि सांधे कसे अगदी मोकळे-मोकळे वाटत होते. टोकाच्या शारीरिक हालचालीनंतर शरीरात एनडोर्फीन्स फिरू लागतात. त्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग २ - लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम

अविस्मरणीय रूपकुंड - भाग २ - लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पहाटे साडेपाचच्या सुमारास आपोआप जाग आली. एरवी साडेसातचा गजर खणखणतो तेव्हा कुठे मुश्किलीने डोळे उघडतात. इथे मात्र कोंबडं आरवताच चुटकीसरशी झोप गायब! निसर्गाच्या जवळ गेलेलं शरीराला बिनचूक कसं काय कळतं कुणास ठाऊक? आपोआप शरीरातल्या सगळ्या क्रिया निसर्गाच्या तालाशी एकरूप होऊ लागतात. तशी बाहेर लोकांची लगबग सुरु झालीच होती. मी उत्साहाने उठलो आणि आवरायला लागलो. ट्रेकला न लागणारे सामान एका वेगळ्या बॅगेत भर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविस्मरणीय रूपकुंड - भाग १ - ट्रेकचा श्रीगणेशा

अविस्मरणीय रूपकुंड - भाग १ - ट्रेकचा श्रीगणेशा

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

हिमालयातले गिरीभ्रमण म्हणजे एक व्यसनच. एकदा का त्याची चटक लागली की किमान वर्षातून एकदा हिमालयाशी गळाभेट झाल्याशिवाय रहावत नाही. मुंबईतला असह्य उन्हाळा (खरे तर घामाळा!) सुरु झाला की हिमालयातल्या थंडगार जागांचे वेध लागतात. त्याच सुमारास हिमालयातले बर्फ वितळू लागते आणि ट्रेक्स सुरु होतात. एव्हाना हिमाचल प्रदेशातले दोन ट्रेक झाले होते. उत्तराखंड मधील हिमालय अजून पाहिला नव्हता. उत्तराखंड मधील रूपकुंड,
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग ५ - भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला

चालुक्यनगरी बदामी - भाग ५ - भूतनाथ मंदिरसमूह आणि दक्षिण किल्ला

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पट्टदकल आणि ऐहोळेची सहल तशी अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. ऐहोळेमधली शेकडो मंदिरे जेवढी पहाल तेवढी कमीच. शिवाय एका मागून एक मंदिरे बघून दृष्टी बधीर झाल्यासारखी वाटू लागली होती. त्यामुळे जेवण झाल्यानंतर मी थेट बदामीकडे परतायचा निर्णय घेतला. शहरात पोहोचलो तर जेमतेम चार वाजले होते. सूर्यास्त व्हायला अजून २ तास बाकी होते. तसाही अगस्त्य तीर्थाच्या पलीकडचा भूतनाथ मंदिर समूह बघायचा राहिला होता. तो पाहू आणि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग ४ - मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा - ऐहोळे

चालुक्यनगरी बदामी - भाग ४ - मंदिरस्थापत्यकलेची प्रयोगशाळा - ऐहोळे

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पट्टदकलमधल्या एकाहून एक सुबक मंदिरांची सफर पूर्ण करून मी आता ऐहोळेच्या दिशेने निघालो होतो. हे अंतर फारसे नव्हते. मात्र रस्त्याचे काम चालू असल्याने वेगावर मर्यादा येत होती. आपल्या देशात काही ना काही कारणांनी रस्ते “काम चालू आहे” या स्थितीतच असतात. कर्नाटकातला हा ग्रामीण प्रदेश त्याला काही अपवाद नव्हता. अर्धवट बांधून झालेल्या रस्त्यावरून वाट काढत आमची बाईक ऐहोळे गावात शिरली. हे तर अगदीच खेडेगाव वाट
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग ३ - पट्टदकल

चालुक्यनगरी बदामी - भाग ३ - पट्टदकल

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आजचा दिवस पट्टदकल आणि ऐहोळे या दोन जागा आणि तिथल्या मंदिरांसाठी ठरवला होता. बदामीपासून पट्टदकल २२ किमी तर ऐहोळे त्यापुढे १४ किमी वर आहे. ही दोन्ही ठिकाणे चालुक्यकालीन मंदिरांसाठी सुप्रसिद्ध आहेत. बदामीवरून एक रिक्षा ठरवून ही दोन्ही ठिकाणे बघता येतात. मी आदल्या दिवशीच मुख्य बस स्थानकावर जाऊन एक रिक्षा ठरवली होती. ठरल्याप्रमाणे रिक्षावाला ९ वाजता हॉटेलवर हजर झाला. मी कॅमेरा वगैरे घेऊन बाहेर आलो आणि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे

चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

उच्च शिवालयाकडे जाणारी वाट एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलती व्हायला लागली होती. उत्तर शिवालयांकडे जाणारा मार्ग समोरच दिसत होता. हर हर महादेव म्हणून मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. वाट तशी खड्या चढणीची होती. काही अंतर चढून जाताच ती वाट डोंगरांच्या मधल्या घळईत शिरली. इथे वेगळाच प्रसन्न गारवा जाणवत होता. पहाडाच्या भिंतींवर काही अर्धवट कोरलेली शिल्पे दिसत होती. मधेच एखादे पिंपळाचे रोप त्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात

चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

सव्वीस जानेवारीची पहाट. अर्धा तास उशिराने धावत असलेली सोलापूर सुपरफास्ट अखेरीस सोलापूर स्थानकात शिरली. आपली पुढची गाडी चुकणार नाही याची खात्री पटल्याने मी निर्धास्त झालो. अर्धवट झोपेतच मी गाडीतून उतरलो. वातावरणात कमालीचा गारठा होता. मात्र गाडीतल्या एसी पेक्षा हा काहीसा बोचणारा गारठाच जास्त आल्हाददायक वाटत होता. पलीकडे पाच नंबरवर हुबळी सुपरफास्ट लागली होती. मी लगबगीने जाऊन माझी जागा शोधली आणि गाडी
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग ५ - आईसलँडचे सुवर्ण वर्तुळ

बर्फाळलेले आईसलँड - भाग ५ - आईसलँडचे सुवर्ण वर्तुळ

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

काल ठरलेल्या बेताप्रमाणे मी, फिलीप, क्लारा आणि मॅगी सकाळी बरोब्बर ७ वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडलो. जवळच्याच एका कार रेंटल सेंटरवर गेलो आणि एक गाडी भाड्याने घेतली. मॅगीचे ड्रायव्हिंग उत्तमच होते. पण आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि अचानक एक गाडी थेट समोरून मोठ्याने होर्न वाजवत येऊ लागली. आम्हाला काही कळेनाच! तेवढ्यात फिलीप ओरडला, “we are on the wrong side of the road!!” मॅगीचा ड्रायव्हिंग अनुभव ब्रिटन
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग ४ - स्कोगाफोस आणि थोर्समोर्क नॅशनल पार्क

बर्फाळलेले आईसलँड - भाग ४ - स्कोगाफोस आणि थोर्समोर्क नॅशनल पार्क

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आजचा दिवस ठरवला होता आईसलँडच्या दक्षिण भागातील प्रेक्षणीय स्थळांसाठी. कालच्यासारखीच सकाळी आठ वाजता रिकयाविकच्या मुख्य स्थानकातून सुटणारी बस पकडली. ही बस मार्गातल्या स्कोगाफोस धबधब्यापाशी काही वेळ थांबून पुढे थोर्समोर्कला जाणार होती. आईसलँडचा हा दक्षिण भाग तुलनेने सपाट मैदानी असून इथली जमीन उपजाऊ आहे. आईसलँडची बहुतांश लोकसंख्या याच भागात एकवटलेली आहे. समुद्राच्या सान्निध्यामुळे इथे हवामानही उबदार
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग ३ - धुक्यात हरवलेली वाट

बर्फाळलेले आईसलँड - भाग ३ - धुक्यात हरवलेली वाट

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आईसलँडमध्ये फिरण्यासाठी स्वतःचे वाहन भाड्याने घेणे सर्वोत्तम. इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था फारशी सक्षम नाही. रिकयाविक आणि परिसरात फिरण्यासाठी बसची व्यवस्था आहे. मात्र लांबवरच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक अगदीच मर्यादित आहे. स्वतःचे वाहन नसल्यास एखाद्या कंपनीसोबत गाइडेड टूरने जाणे अधिक सोयीचे. मात्र अशा टूर्स काही मला हव्या असलेल्या ठिकाणी जात नव्हत्या. शिवाय त्यांचे ति
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग २ - एस्या गिरीभ्रमण आणि मध्यरात्रीचा सूर्यास्त

बर्फाळलेले आईसलँड - भाग २ - एस्या गिरीभ्रमण आणि मध्यरात्रीचा सूर्यास्त

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

जाग आली तेव्हा पावणेदहा वाजले होते. कालच्या विमानप्रवासाचा शीण जाणवत होता. होस्टेलच्या खोलीतल्या जाड काळ्या पडद्यांमुळे बाहेरच्या वातावरणाचा अंदाज येत नव्हता. मुळात सूर्यप्रकाश आणि घड्याळातली वेळ यांचा काही ताळमेळच नसल्याने हवी तेव्हा शांत झोप काढता यावी म्हणून अशा पडद्यांची सोय केली असावी. मी आवरून खाली आलो. आजचा दिवस रिकयाविक शहर पाहण्यासाठी ठरवला होता. हॉस्टेल शहराच्या मध्यवर्ती भागातच होतं. र
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बर्फाळलेले आईसलँड - भाग १ - तोंडओळख

बर्फाळलेले आईसलँड - भाग १ - तोंडओळख

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

आईसलँड म्हटले की डोळ्यासमोर येतो बर्फाने भरलेला वस्तीर्ण, वैराण प्रदेश. कधीतरी Man Vs Wild या कार्यक्रमात इथल्या रौद्र निसर्गाची ओळख झालेली असते. जगातल्या कोणत्याही भागाचे तसेही अतिरंजित चित्रीकरण करणारा हा कार्यक्रम आईसलँडसारख्या देशाला तर निसर्गाच्या रौद्रतेची कमाल मर्यादा असे घोषितच करून टाकतो. एरवी जगातल्या विविध घडामोडींत कुठे नावही न दिसणारा हा देश अचानक एखाद्या ज्वालामुखीच्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ७ - मंगळभूमी वादी रम

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ७ - मंगळभूमी वादी रम

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पेट्राच्या अद्भुतनगरीचा अनुभव घेतल्यानंतर माझ्या जॉर्डनच्या सहलीचा पुढचा आणि शेवटचा टप्पा होता वादी रम. पेट्राच्या दक्षिणेकडे असलेले, लाल-पिवळ्या वालुकाश्माच्या डोंगरांसाठी प्रसिद्ध असलेले वाळवंट म्हणजे वादी रम. ‘डेझर्ट कॅम्पिंग’ साठी ही जागा प्रसिद्ध आहे. इथल्या एका कॅम्प मध्ये मी डेझर्ट सफारी आणि एका रात्रीच्या मुक्कामाचे आरक्षण केले होते. मुथूचा त्या दिवसाचा ठरलेला असा काही कार्यक्रम नव्हता. त
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ६ - अद्भुतनगरी पेट्रा

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ६ - अद्भुतनगरी पेट्रा

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे पेट्रा. जॉर्डनच्या नैऋत्य भागातील जाबाल-अल-मदबाह या डोंगररांगेत स्थित असलेले हे प्राचीन शहर rock-cut architecture चा उत्तम नमुना आहे. अखंड वालुकाश्माच्या पहाडात कोरून बनवलेल्या गुहा, मंदिरे, आणि थडगी म्हणजे एक अद्भुत विश्व आहे. ईसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात नबातिअन साम्राज्याच्या काळात हे शहर वसवले गेले. नबातिअन लोक म्हणजे एक भटकी जमात होती. दमास्कस ते ग
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पांथस्थ  A wayfarer: चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.in

शहरातल्या लहान-मोठ्या गल्ल्यांतून वाट काढत रिक्षा पुढे जाऊ लागली. त्या लहानशा रस्त्यावर फिरणारी गुरं, डुकरं, आणि कुत्री, मधेच खेळणारी लहान मुलं, आणि ये-जा करणारी लोकं एका टिपिकल भारतीय गावाचा अनुभव देत होती. या सगळ्या कोलाहलात ती प्राचीन मंदिरे कोणत्या अवस्थेत उभी असतील आणि त्यांचा कसा अनुभव येईल अशा विचारात मी होतो. तेवढ्यात ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग - संरक्षित क्षेत्र, बदामी’ अशी पाटी
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 1
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ५ - मृत समुद्र

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ५ - मृत समुद्र

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

मदाबा आणि माउंट नेबो इथल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुभवानंतर आता आमची वारी एका भैगोलिक आश्चर्याकडे निघाली होती. ते आश्चर्य म्हणजे मृत समुद्र (Dead Sea). शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत कायम एक प्रश्न असायचा – मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे, भौगोलिक कारणे द्या. तेव्हा नुसती घोकलेली ती भौगोलिक कारणे आज प्रत्यक्षात अनुभवास येत होती. पश्चिम आशियाच्या शुष्क वाळवंटी प्रदेशात, जॉर्डन आणि इस्रायल
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ४ - मोझॅक सिटी मदाबा आणि माउंट नेबो

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ४ - मोझॅक सिटी मदाबा आणि माउंट नेबो

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पुढच्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे सालेह गाडी घेऊन हॉटेलवर हजर झाला. दास कुटुंबियांना त्यांच्या हॉटेलवरून पिक-अप करून आम्ही मदाबाच्या दिशेने निघालो. मदाबा हे अम्मानच्या नैऋत्येकडे ३० किमीवर वसलेले एक ऐतिहासिक शहर. हे शहर रोमन साम्राज्याच्या काळात वसवले गेले. जॉर्डनमधील नबातिअन साम्राज्याला शह देण्यासाठी या शहराचा लष्करी उपयोग होत असे. ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचेही हे एक प्रमुख केंद्र होते. आज हे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ३ - पूर्वेकडचे पॉम्पेई : जेराश

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ३ - पूर्वेकडचे पॉम्पेई : जेराश

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

जॉर्डनच्या भूमीला समृद्ध असा इतिहास लाभला आहे. या देशाला जॉर्डन हे नाव जॉर्डन नदीवरून पडले. जॉर्डनच्या वायव्य सीमेवरील गॅलिली समुद्रातून उगम पावणारी ही नदी दक्षिणेकडे वाहत मृत समुद्राला मिळते. प्रागैतिहासिक काळापासून या नदीच्या खोऱ्यात मानवी संस्कृती नांदत होती. आज ही नदी इस्रायल आणि जॉर्डन मधली सीमारेषा आहे. ईसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात या प्रदेशात नबातिअन टोळ्यांचे राज्य होते. पेट्रा ही त्यांची
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग २ - अम्मान शहर आणि अजलूनची बर्फाच्छादित वाट

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग २ - अम्मान शहर आणि अजलूनची बर्फाच्छादित वाट

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

जाग आली तेव्हा पावणे अकरा वाजले होते. विमानप्रवासाचा ताण आणि दोन तासांनी पुढे सरकलेले घड्याळ यांची छान युती जमली होती. आन्हिकं आवरून आज काय पहायचे आहे याचा विचार करू लागलो. सहज खिडकी उघडली आणि समोरच्या दृश्याने स्तब्धच झालो. अम्मान शहरातील सुप्रसिद्ध रोमन थिएटर समोरच दिसत होते. याच ‘व्यू’ साठी मी ते हॉटेल निवडले होते. पण हॉटेलच्या अंतर्गत सुविधांनी एकदमच भ्रमनिरास झाला होता. असो. मी लगेचच रोमन थि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग १ - सहलीचा पहिला दिवस

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग १ - सहलीचा पहिला दिवस

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

जॉर्डन – पश्चिम आशियातल्या धगधगत्या वाळवंटी प्रदेशात शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवलेला एक चिमुकला देश. उत्तरेकडे सिरीया, पश्चिमेकडे इस्रायल व पॅलेस्टाईन, दक्षिणेकडे सौदी अरेबिया, तर पूर्वेकडे इराक अशा सतत ‘चर्चेत’ असणाऱ्या देशांच्या मध्ये राहून जॉर्डनने मोठ्या हिमतीने एक सुस्थिर राष्ट्र निर्माण केले आहे. जर्मनीहून भारताकडे येताना एकदा एजंटने रॉयल जॉर्डानियन या विमान कंपनीची तिकिटे हातात ठेवली. ना
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अंधारबन Andharban trek

अंधारबन Andharban trek

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

पावसाळ्याच्या दिवसांतली सह्याद्रीतली भटकंती म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच. एरवी रुक्ष वाटणारा इथला निसर्ग पर्जन्यऋतूचे आगमन होताच नव्या चैत्यनाने सळसळू लागतो. काळे-कभिन्न डोंगरकडे हळूच हिरवी शाल परिधान करतात. फेसाळणारे धबधबे आणि ताम्बुसराड ओहोळ वाट मिळेल तसे धावू लागतात. उंच डोंगरमाथे आणि कृष्णमेघ म्हणजे वर्षभराने भेटणारे बालसवंगडीच. त्यांची एकदा का गळाभेट झाली की चार महिन्यांसाठी रमीचा डाव
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

10 places in and around Heidelberg to spend a Sunday afternoon

10 places in and around Heidelberg to spend a Sunday afternoon

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

Heidelberg is a town located on the bank of the river Neckar in the state of Baden-Württemberg in South-West Germany. It is famous for its romantic cityscape and a beautiful baroque-style old town. Located at just one-hour driving distance from Frankfurt international airport, Heidelberg is very popular among international tourists. The town is also well-known for its university, which is ranked
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नितांतसुंदर क्रोएशिया भाग ४ -  चित्तवेधक डुब्रोवनिक

नितांतसुंदर क्रोएशिया भाग ४ - चित्तवेधक डुब्रोवनिक

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

क्रोएशियाच्या दक्षिण टोकावरचे डुब्रोवनिक (Dubrovnik) हे एक महत्त्वाचे शहर. साधारण ४२००० लोकवस्ती असलेले हे शहर तेथील मध्ययुगीन स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. झदारमधील थरारक गुहावलोकन आटोपून दुपारी दीड वाजता मी डुब्रोवनिक कडे जाणारी बस पकडली. प्रवासाला एकूण १० तास लागणार होते. मी छानपैकी खिडकीची जागा पकडून विसावलो. झदार शहर मागे पडले आणि समुद्र आणि पर्वतरांगा यांच्या मध्यातून जाणारा प्रशस्त महामार्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नितांतसुंदर क्रोएशिया भाग ३ - मोड्रिक गुहेतील थरारक सफर

नितांतसुंदर क्रोएशिया भाग ३ - मोड्रिक गुहेतील थरारक सफर

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

कोर्नाती बेटांची नयनरम्य सहल आणि झदारच्या किनाऱ्यावरून दिसलेला अविस्मरणीय सूर्यास्त याची सुरस कथा हॉस्टेल मधल्या सहवाशांना सांगत आणि तिथले फोटो दाखवत मी हॉस्टेलच्या स्वागत कक्षात सुस्तावलो होतो. पुढचा दिवस इस्टर संडे चा होता. त्यामुळे जीवनावश्यक सोई-सुविधा वगळता बाकी सारेच बंद राहणार होते. नशिबाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार होती. त्यामुळे तो दिवस मी झदार ते डुब्रोवनिक या १० तासांच्या प
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नितांतसुंदर क्रोएशिया भाग २ - झदार आणि कोर्नाती द्वीपसमूह

नितांतसुंदर क्रोएशिया भाग २ - झदार आणि कोर्नाती द्वीपसमूह

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

माझा क्रोएशिया सहलीतला पुढचा मुक्काम होता झदार. हे शहर एड्रीयाटिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. रोमन साम्राज्यकालीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले हे शहर क्रोएशियातील आजतागायत लोकवस्ती असलेले सर्वात प्राचीन शहर आहे. प्लिटवित्से नॅशनल पार्कवरून बसने मी झदारच्या दिशेने निघालो. रस्ता डोंगराळ भागातून नागमोडी वळणे घेत पुढे जात होता. डोंगरमाथ्यावर अजूनही बर्फ दिसत होता. आसपासची झाडे वसंत ऋतूच्या आगमनास
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नितांतसुंदर क्रोएशिया भाग १ - झाग्रेब आणि प्लिटवित्से नॅशनल पार्क

नितांतसुंदर क्रोएशिया भाग १ - झाग्रेब आणि प्लिटवित्से नॅशनल पार्क

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

दक्षिण पूर्व युरोपात भूमध्य समुद्राच्या किनारी वसलेला क्रोएशिया हा एक लहानसा देश. पूर्वाश्रमीच्या युगोस्लाव्हिया या देशाचे विभाजन होऊन निर्माण झालेल्या ३ देशांपैकी एक. इथले हवामान मुख्यत्वे समशीतोष्ण खंडीय आणि भूमध्य सागरी प्रकारचे. ४२ लाख लोकसंख्या असलेल्या या देशाच्या आर्थिक उत्पन्नाचा २०% स्रोत पर्यटन आहे. जवळपास ७०० किमी समुद्रकिनारा या देशाला लाभला आहे. पश्चिम युरोपपेक्षा स्वस्त सागरी पर्यटन
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

वेळास कासव महोत्सव Velas Turtle Festival

वेळास कासव महोत्सव Velas Turtle Festival

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

कासव म्हटलं की लहानपणी ऐकलेली ससा-कासवाच्या शर्यतीची गोष्ट आणि काही बडबडगीतं याच्यापलीकडे आपल्या डोळ्यांपुढे फारसं काही येत नाही. त्यात कासव महोत्सव म्हटल्यावर कासवांचे फिरते प्राणीसंग्रहालय असावे अशी जर आपली समजूत झाली असेल तर त्यात आपला काहीच दोष नाही. मीही मोठ्या औत्सुक्याने फेसबुकवरची ती पोस्ट वाचत होतो. हा कासव महोत्सव म्हणजे कोकणातील अनेक किनाऱ्यांवर अंडी घालायला येणाऱ्या सागरी कासवांचा संव
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

A guide to a PhD in Life Sciences in Europe : Part 4 -  How to determine your 'area of interest'?

A guide to a PhD in Life Sciences in Europe : Part 4 - How to determine your 'area of interest'?

By vihang8846 on from panthastha-awayfarer.blogspot.com

You are about to finish your master’s degree soon. You already know people around you who have gone to Europe for a PhD. You have an idea about various universities offering a PhD program. You are already fantasizing walking down the cobblestoned alleys of a typical European town. Now it’s time for you to shortlist the universities and start applying. You start using the internet and Google throw
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!