जात्यात भरडलेला खंडेराव

जात्यात भरडलेला खंडेराव

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

खंडेराव खरं सांग...तू ज्या उन्मादात रात्री दारूचे चार घोट नरड्यात ओतून शहरातल्या रस्त्या रस्त्यांवरुन नाचत होतास, बैलासारखा उधळत होतासते नाच गानं खरोखरचं होतं का?खरं सांग खंडेराव...रात्री पॅन्ट गळेपर्यंत पोरा पोरीत नाचताना दूर गावाकडे तुझ्या माळरानातल्या शेताला  तुरीच्या शेंगाच लागल्या नाहीत हि वेदना तुला आतून छळत होती कि नाही?खंडेराव खरं सांग...रात्री एफ सी रोडवर फुगे हवेत सोडताना एखांद्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

किसानानी

किसानानी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

"आज जायाचा म्हणतुयास तर तेवढं वस्तीवरच्या किसानानीला भेटून ये! तू गावाला आल्यावर घरी पाठवून दे म्हणालीय! थकलीया आता बिचारी!" आईने असे सांगितल्या सांगितल्या मी पायात चप्पला घातल्या अन नानीच्या वस्तीची वाट चालू लागलो. वाट चालता चालता तरुणपणापासून  म्हातारपणापर्यंत जगलेली आख्खी किसानानी डोळ्यापुढे दिसू लागली. मला खुणावू लागली. तिच्यावर आता वाईट दिवस आलेत असं आईनं निघताना सांगितल्यामुळे तर मी अध
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

माहेर

माहेर

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

माहेर हा शब्द कळायला स्त्रीचाच जन्म घ्यावा लागेल. माहेर आणि स्त्रीचं नातं हे अनादि अनंत काळापासून कधीही न संपणारं. युगाने युगे चालत आलेलं. खेड्यात तर माहेर या शब्दाला विशेष वलय. लग्नसराई संपली कि पावसाळा सुरु होतो. खेड्यात शेतातील कामांना मग प्रचंड जोर. काही काळातच पिकं टरारून वर येतात. अशातच नवीन लग्न होऊन सासरी गेलेल्या पोरींना वेध लागतात ते माहेराचे. लग्नानंतर स्त्रीचे सारे जीवनच बदलते. उठ सुठ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

समाजातला बळी

समाजातला बळी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

लीना अचानकच स्टेशनवर भेटली. तीही तब्बल पंधरा वर्षानंतर. तिनंच मला प्रथम ओळखलं आणि जवळ आली. सत्य स्वप्नापेक्षा किती कठोर असतं हे त्या दिवशी मला समजलं. तिच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. “तू कुठे असतोस, मी कुठे असते” याची चौकशी झाली. ती मुंबईतच नोकरी करीत असल्याचं समजलं. मला या अनपेक्षित भेटीचं आश्यर्यच वाटत होतं. कारण ती आणि मी प्राथमिक शाळेपासून एकत्र शिकत होतो. पुढे कॉलेजमध्येही काही काळ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

वशा सुतार

वशा सुतार

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

गेल्या काही दिवसापासून मी प्रचंड अस्वस्थ आहे. कशातच लक्ष लागत नाही. आता तुम्ही म्हणाल नक्की कधीपासून. तर वशा सुतारानं गळ्याला फास लावल्यापासून. आता परत तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या लोखसंख्येच्या देशात कोण ह्यो वशा सुतार? आणि त्याच्या मरणाचं कौतुक ते काय?  पण तुम्ही काहीही म्हणा. कारण...एकेकाळी सुतार, न्हावी, चांभार, कुंभार, मातंग, लोहार, सोनार, गुरव असे अनेक बलुतेदार कृषीसंस्कृतीचा एक भाग
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

इथे दुध विकलं जात नाही

इथे दुध विकलं जात नाही

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

सांगली जिल्ह्यातील कडेगाव पासून 10 किलोमीटरवर असलेले आणि नांदणी नदीकाठी वसलेले सासपडे हे पोळ भावकी मोठ्या प्रमाणात असणारे गाव. गावात हजाराच्या वर लोकसंख्या. पण हे गाव नेहमीच चर्चेत राहिले आहे ते वेगळ्याच कारणामुळे. कारण कित्येक पिढ्यापासून गावात दूध विकलं जातच नाही. त्यामुळे हे गाव गोकुळच बनले आहे. नदीवर धरण आणि टेंभू योजनेचे पाणी आल्याने इथली शेती आता बऱ्यापैकी पाण्याखाली येऊ लागली आहे. त्यामुळ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

हरवलेल्या वाटा

हरवलेल्या वाटा

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

त्या गजबजलेल्या चाळीतील दिवे आता पेटू लागले. दुपारी विझलेले संसार पुन्हा सुरु झाले. लहान मुलांचा गेंगाट सुरु झाला. घराघरातून दूरचित्र वाहिन्यांचे स्वर घुमू लागले. दुरून धावणाऱ्या लोकलचे दिवे पेटलेल्या माळेप्रमाणे पुढे सरकू लागले. कामावरून सुटलेल्या लोकांची चाळीच्या दिशेने ये जा सुरु झाली. वसंताच्या खोलीत मात्र शांतता होती. तो बेडवर निस्तेज पडून होता. भूतकाळीन आठवणीत तो गढून गेला होता.वसंत गेल्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नाना मास्तर

नाना मास्तर

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

सदानंद परवा पुण्यात भेटला. म्हणाला, नाना मास्तर गेले. मी हळहळलो. गप्प झालो. भर गर्दीत अख्खा नाना मास्तर डोळ्यापुढं उतरला. शहरातल्या सिमेंटच्या रस्त्यावरून मी आयुष्याला पळवीत असताना दूर गावाकडची कितीतरी माणसं आजवर अशी गळून पडलेली. काही कायमची नजरेआड होत गेलेली. नाना मास्तर त्यापैकीच. नाना मास्तर म्हणजे एकेकाळी गावची शान. निदान आमच्यासाठी तरी. नाना मास्तरचा केवढादरारा. स्वातंत्र्याचीपहाट व्हायच्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

हिरवा चुडा

हिरवा चुडा

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

गावावर पसरलेल्या सावल्या लांब जाऊन एकमेकात जाऊन मिसळल्या. गुरं माणसं गावाकडं परतु लागली. दिवसभर भकास पडलेल्या गावाला जागेपणाची कळा आली. काही वेळात कडूसं मावळून गेलं. हलक्या पावलानं गावात अंधार शिरला. रस्त्यावर लागलेले दिवे वगळता नजरेच्या टप्प्यातलं दिसायचं बंद झालं. गावातल्या सगळ्या गाड्या परतल्या तरी बापलेक रानातून अजून गाडी घेऊन कशी काय आली नाहीत म्हणून भागवत अण्णाची चंद्रभागा ओसरीला येऊन रस्त्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

माणसं गिळणारा डिजिटल अजगर

माणसं गिळणारा डिजिटल अजगर

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

पूर्वी खेड्यात लग्न झाल्यानंतर बायकांना नवऱ्याचं वर्षभर तरी दर्शन होत नसे. त्यामुळे लगेच नवऱ्याशी बोलणं, त्याच्याशी लगट वगेरे करणं या खूप दूरच्या गोष्टी होत्या. एक दोन वर्षानंतर कधीतरी नवरा बायको एकत्र येत असत. एकत्र कुटुंबपद्धती असल्याने एका एका जोडप्याच्या पोटी पुढे चार ते पाच मुले तरी सहज जन्माला येत असत. घरातला रेडीओ हे प्रमुख करमणुकीचे साधन होते. पुढे स्वातंत्र्यानंतरची पहिली चार दशके इथल्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जखमी झालेला अंधार

जखमी झालेला अंधार

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

गावावर सावलीसारखा अंधार पसरत निघाला होता. रानातनं गुरं ढोरं गावाकडं परतू लागली होती. देसायाची म्हातारी सारखी घरातनं आत बाहेर करीत होती. दोन तीन वेळा घरामागच्या रस्त्यावर येऊन डोकावून गेली. पोरगं मुंबईसनं  येणार म्हणून आज तिचं कशातच चित्त नव्हतं. तसं सून मागच्या महिन्यात माहेरी गेल्यापासूनच तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सून परत नांदायला आली नाही तर डोळ्यादेखत पोराचा संसार मोडल या काळजीनं
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

आभाळातली परी

आभाळातली परी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

तेव्हा आमच्या ज्युनिअर कॉलेज्यात जीन्स पॅन्ट घालून डोळ्यावर काळा गॉगल लावणारी पहिली पोरगी म्हणजे “परी”. सगळी पोरं पोरी सायकलवरून नाहीतर फारफार एस.टीला लोंबकळत कॉलेज्यात यायची. जायची. तर ही बया यामहा मोटरसायकलवरून सायलेन्सरचा जोरात आवाज काढीतच गेटमधनं आत शिरायची. अशा या परीवर आख्खं कॉलेज मरायचं. मग आम्ही तरी मागं कसं असू बरं. वाटायचं अशी पोरगी पटली तर आपलं भाग्य उजळणार. आम्ही उगीच काय बा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

गिरणगावातला जॅबर

गिरणगावातला जॅबर

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

सहा महिने उलटलं तरी वरच्या आळीतल्या म्हाताऱ्या जॅबरच्या पोटात दुखायचं काय थांबत नव्हतं. अगोदर गावातला डॉक्टर झाला. मग तालुक्याचा झाला. शेवटी जिल्ह्याच्या डॉक्टरकडे तपासल्यावर पोटात गाठ झालेचं कळालं. तेव्हापासून तर म्हाताऱ्यानं जास्तच हाय खाल्लेली. ऑपरेशन करायचं तर गाठीला पैका नाही. होता तो पोरांच्या स्वाधीन केलेला. दोन पोरं. ती पण बायका पोरं घेऊन मुंबईला. कधी उन्हाळ्यात आली तर चार दिवस आई बापाच
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

श्वास थांबलेला वाडा

श्वास थांबलेला वाडा

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

त्या वेळी वैतागून मी स्वतःला वाड्यात कोंडून घेतले. अंधारात प्रचंड रडून घेतले. अगदी डोळे सुजेपर्यंत. मग मोठ्याने हसून घेतले. अगदी जोरजोरात. इतके मोठ्याने हसून घेतले कि वाड्याच्या भिंती सुद्धा बुडापासून हलल्या असतील. अगदीच सांगायचं तर वाड्याच्या जन्मापासून इतकं कोण हसलं नसेल. पण हे हसणं रडणं शेवटचं. येथून पुढं भागूबाई सारखं कधीही रडायचं नाही. असा मनाचा अगदी ठाम निर्णय घेतला. पोटभरून खायचं. मनसोक्त
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पुण्यनगरी

पुण्यनगरी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

पुण्यात नद्या आहेत पण त्या नद्यांना वाहणारे पाणी नाही, काठावरुन उड्या मारणारी नागडी पोरं नाहीत कि पहाटे पेठापेठातून बाग देणारा खुरुड्यातला कोंबडा नाही. इथल्या घाटांवर धुणी आपटणाऱ्या बायका नाहीत, उन्हात धुऊन वाळत टाकलेल्या वाकळा नाहीत कि सकाळी सकाळी अंघोळा करायला निघालेली पेठांतली गडी माणसं सुद्धा नाहीत. न्ह्यारी उरकून पेरणी करायला निघालेल्या बैलगाड्या नाहीत, बैलांच्या गळ्यात घुमणारा घुंगरांचा आवा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

शंकऱ्या घिसाडी

शंकऱ्या घिसाडी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

शंकऱ्या घिसाडी पावसाळा सुरु झाला कि बिऱ्हाड घेऊन गावात उतरायचा. त्याच्या तीन पिढ्यांनी जपलेली हि परंपरा. त्याचा झुबकेदार मिशिवाला म्हातारा बाप आधी पूर्वजांची परंपरा चालवायचा. त्याला सारा गाव ओळखायचा. पण तो थकल्यानं आता ही परंपरा शंकऱ्या चालवायचा. अश्या या शंकऱ्या घिसाड्याचं बिऱ्हाड गावात शिरलं कि पहिला कल्लोळ व्हायचा तो कुत्र्यांचा. नक्षीकाम केलेल्या त्याच्या छकडा गाडीवर गोलाकार ताडपत्री टाकलेली
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

“बॉम्बे बिट्स” एक तरुणाईचा न संपणारा प्रवास.......

“बॉम्बे बिट्स” एक तरुणाईचा न संपणारा प्रवास.......

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

भाग्यश्री भोसेकर-बीडकरयांचा बॉम्बे बिट्स हा एक तरुणाईचा प्रवास आहे. "बॉम्बे बिट्स" या शीर्षकातच खुप कुतुहल लपलेले आहे. पुस्तक वाचत वाचत पाने पलटताना कितीतरी भाव भावनांचे कंगोरे उलगडत जातात. म्हंटले तर हि कादंबरी आहे,एक कथा आहे, आणि एक पत्रमालिका सुद्धा आहे. पात्रांचे तोंडी वापरलेलेनिवेदन, सवांद आणि यातून वाचकाला मिळणारा मोठा आशय ही एक फार मोठी ताकद या पुस्तकाची आहे. इथे पत्रकारितेचं जोखड खां
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सैराट

सैराट

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

अभिरुचि सिटीप्राईडला ‪सैराट पाहिला.'नागराज पोपटराव मंजुळे - बस नाम ही काफी है। फिल्म देखने के लिये।'कुठलाही सेट न उभारता ग्रामीण भागातील अप्रतिम सौंदर्य आणि वास्तवातील जिवंत चित्रीकरण उभं केलय. अस्सल गावरान गावाकड़ची जिवंत पात्रे आणि बोलीभाषा ही सिनेमाची जमेची बाजू ठरलीय. खऱ्या आयुष्यात कॉलेजची पायरी न चढलेल्या रिंकूला नागराजने कॉलेज लाइ्फ मधे छान सजवलीय. तितकाच परशाला ही उभा केलाय. आपल्या प्रत
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

'बाजीराव मस्तानी '

'बाजीराव मस्तानी '

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

                                                 सिटी प्राईड सिह्गड रोड मल्टीप्लेक्स मध्ये 'बाजीराव मस्तानी ' बघितला... शो सुरळीत सुरु होता.. कुठेही काहीही गडबडझाली नाही. जुना काळ आणि पेशवाईचा इतिहास भन्साळीनी लीलया पेललाय. रणवीर नेबाजीरावचा रंगेलपणा अगदी हुबेहूब वठवला आहे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

'नटसम्राट'

'नटसम्राट'

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

अभिरुचि सिटीप्राइड ला 'नटसम्राट' पाहून आलो. ग्रैजुएट ला असताना हे नाटक अभ्यासक्रमात होते. 'टु बी ऑर नॉट टू बी', 'कुणी घर देता का..', 'दूर व्हा..' अशी बरीच स्वगते अगदी आजही तोंडपाठ आहेत. वि.वा. शिरवाडकर तथा तात्यासाहेब यांनी 'किंग लिअर' वरून हे 'नटसम्राट' नाटक लिहले आहे. या नाटकाचा आता सिनेमा बनवला आहे. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या 'गणपतराव बेलवलकर'ने अभिनयाचा कळस चढवला आहे.पुढे दीर्घकाळ लोक नान
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

शामराव

शामराव

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

बायको बाळंत झाली अन शामराव गायब झाला. कुणी म्हणायचं सोन्या चांदीची दुकानदारी शिकायला परराज्यात गेलाय. कुणी म्हणायचं राजस्थानात दिसला. आता शेठ झालाय. कुणी म्हणायचं त्यानं आता तिकडच बाई ठेवलीय. पण शामराव काय गावाला कधी नजरं पडला नाही. बायकोनं मात्र नुसत्या आठवणीवर पोटाची खळगी भरण्यासाठी गावाचा रोजगार करून पोरगा वाढवला. पुढ कधीतरी त्याच्या पोराचं लग्न पण झालं. शामरावला नातवंडे झाली. एव्हाना काळ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

हिरा नानी

हिरा नानी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

...तर चांगलं तीन वर्षे धान्य चारून गुबगुबीत फुगलेला तुरेबाज कोंबडा म्हसोबाला कापल्यावर नाना मला म्हणाला, "चांगलं दोन शेर मटण पडलंय बघ!" असलं आमंत्रण मिळाल्यावर आपुन दुपारपासून लई खुशीत होतो. उगीच इकडून तिकडून फिरत होतो. मला असं फिरताना बघून रस्त्यानं निघालेली हिरा नानी गडबडीनं माझ्याकडं आली अन "कवा आलास?" या तिच्या प्रश्नाचं उत्तर दयायच्या आधीच पुढं म्हणाली, "आरं किलुभर गरा अन तांदूळ आणून श
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पावसा पावसा...

पावसा पावसा...

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

पावसा पावसा... नुसताच गरजू नकोस हंडग्यासारखा... येणारच असशील तर पूर्वीसारखा आरडत ये विजांचा कडकडाट करीत ये झाडं पाडीत ये माती उडवीत ये थांबू नकोस एवढ्यावरच उडवून टाक घरावरचा पत्रा चुलीवरच्या आमटीत ढासळ चुलीपुढच्या म्हातारीच्या डोसक्यात उडालेली दगडं पाड बाहेरच्या गोट्यावर ढासळ विजा पाडून म्हसरं मार भिताडाना बंदिस्त ठेवू नकोस आता
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कला म्हातारी

कला म्हातारी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

मी पाहिलीय... सकाळी लवकर उठून बांधावरच्या चेंबरचं पाणी भरून अंगणातल्या पोफडे उडालेल्या चुलीवर आई नसलेल्या नातीस्नी आंघोळीला तवली भरून पाणी तापत ठेवणारी आणि त्यांना लाल रेबिनिंच्या वेण्या बांधून गावातल्या शाळेत सोडून नातींच्या शिक्षणासाठी रोजंदारीवर हातात विळा घेऊन भैरुबाच्या मळ्यात कणसं खुडायला निघालेली वस्तीवरची थकलेली "कला म्हातारी".
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

मी

मी

By dnyandevpol on from dnyandevpol.blogspot.com

मी पाहिलाय... सुट्टीच्या दिवसात हातात बांबू घेऊन ओढ्या वगळीनं दिवसभर करंजीच्या झाडावरच्या करंज्या झाडून, वाळल्यानंतर चिमुकल्या हातांनी फोडून तालुक्याच्या आठवडी बाजारात सदा व्यापाऱ्याला विकून मिळालेल्या पैशातून बाबा कदमांच्या कादंबऱ्या विकत घेऊन म्हसरांमागं वेड्यासारखा वाचत बसणारा गावगाड्यातला खाक्या चड्डीतला शाळकरी "ज्ञानदेव पोळ"
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!