Zee Marathi Jagruti | झी मराठी जागृती - साथ स्वतःला स्वतःची

Zee Marathi Jagruti | झी मराठी जागृती - साथ स्वतःला स्वतःची

By pallavi08 on from zeemarathijagruti.com

साथ स्वतःला स्वतःची’ हे ब्रीद घेऊन जागृतीचा मंच विविध उपक्रम राबवणार आहे. स्त्रियांमधील सुप्त गुण ओळखून तिच्या प्रगतीसाठी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न जागृती करणार आहे. संसार ‘सांभाळण्याच्या’ जबाबदारीसोबतच आज स्त्रीने संसार ‘चालवण्याचीही’ जबाबदारी समर्थपणे उचलली आहे. परंतु ऑफिसच्या कामांना किंवा कुटुंबियांच्या गरजांना प्राधान्य देताना तिचा स्वतःच्या गोष्टींचा प्राधान्यक्रम कधी बदलून जातो हे तिलाही अनेकदा कळत नाही. ‘जागृती’ हा उपक्रम अशाच स्त्रियांकरिता उपयोगी ठरणार आहे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 1
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!