Unlock1.0 Covid19
By shreyaj on मन मोकळे from https://manachablogcorner.blogspot.com
सगळा भारत तीन महिने Lockdown मध्ये होता हे आपण सगळ्यांनी अनुभवलच आहे. आता अलीकडे Unlock1.० ची घोषणा झाली आणि सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला त्या बद्दलचे आलेले आजूबाजूचे अनुभव मी या मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.हेच अनुभव तुम्हीही घेतले असतीलच.