iPhone 8 Plus फुटल्याचा दोन घटना..

iPhone 8 Plus फुटल्याचा दोन घटना..

By atharv on from feedproxy.google.com

iPhone 8 Plus फुटण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एक घटना तायवानमध्ये तर दुसरी घटना जपानमध्ये घडली आहे. डॅमेज झालेल्या फोनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.तायवानमध्ये एका ग्राहकाने iPhone 8 Plus चा पाच दिवस वापर केला. पण त्यानंतर चार्जिंग दरम्यानiPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झाले. बॅटरी फुगल्यामुळे हा प्रकार झाल्याचा दावाग्राहका ने केला आहे.दूसरी घटना जपानमध्ये घडली आहे. फोन आल्यानंतर बॉक्स उघडला असताiPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झालेलं पाहिलं असा दावा कस्टमरने केला आहे.अॅपलने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. या कथित घटनेनंतर अॅपलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. MacRumors ला अॅपलच्या प्रवक्त्याने आम्हाला या प्रकरणाची माहिती असून या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत असं सांगितलं.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!