Best Teacher

Best Teacher

By Rupali_Thombare on from umatlemani.blogspot.com

मनाशी एक धैर्य जोपासले त्या दिशेने प्रयत्नही केले  त्यासाठी दिवस-रात्र एक केले मनापासून परिश्रम घेतले बुद्धीने ,शक्तीने सारे करून पाहिले पण तरी होता होता काहीतरी राहिले पूर्णत्वास जाणारे कार्य मध्येच अडखळले चुकूनच एक चूक झाल्याचे कळून चुकले जिंकता जिंकता नकळतच हरले त्या हरण्याने मात्र नव्याने उठवले त्या चुकीलाही मानून गुरु मैदानी आले पुन्हा नव्याने मनाशी एक धैर्य जोपासलेत्या दिशेने भरपूर प्रयत्नही केले ते ते सर्व केले जे होते मागे केलेले पण यावेळी यश हासत हाती आले कारण यावेळी सोबत होती एका नव्या गुरुच्या मार्गदर्शनाचीसाथ होती मागे केलेल्या चुकीच्या जाणिवेचीजिद्द होती त्या चुकीला सुधारून बदल घडवण्याची - रुपाली ठोंबरे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!