हिटलर आणि हुकुमशहा

हिटलर आणि हुकुमशहा

By Ajinkya on from Marathi.com

20 व्या शतकात हिटलर एक महान हुकुमशहा होऊन गेला. तो एका कामगाराचा मुलगा होता. त्याला भाषणाची आवड होती. हिटलर आपल्या परिस्थिती वर मात करून हुकुमशहा झाला. त्याच्या काळात जर्मनीने खुप प्रगती केली. त्याच्या मुळेच दुसरे महायुद्ध झाले अशी आपणा सर्वांची धारणा. त्याच्या मुळे युद्ध झाले तरीही तो वाईट होता असे म्हणता येणार नाही. दुसरया महायुद्धाला संपुर्णपणे हिटलर जबाबदार होता असे नाही. हिटलर हे व्यक्तिमत्व आपल्या स्वप्नांना नवी ऊर्जा देणारे आहे.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 1
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!