हिची चाल तुरु तुरु..
By PritiK on मन मोकळे from https://deshvidesh200319067.wordpress.com
राणी च्या देशा (इंग्लंड) मधले अनुभव
आज खूप दिवसांनी वाटलं लिहायला बसावं, मनातलं काही सांगायला बसावं. UK मध्ये येऊन सात वर्ष झाली पण इकडचे अनुभव कधी लिहिले नाहीत. आज वाटलं काही क्षण, अनुभव खूप शिकवून गेले इथे. खूप माणसे भेटली जी माझ्या मनावर छाप सोडून गेली. त्या सगळ्या गोष्टी, आठवणी लक्षात राहतील की नाही आयुष्यभर माहीत नाही म्हणून वाटलं कागदावर लिहाव्यात.