स्पंदन २०१९

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

स्पंदन २०१९ आमचा पहिलाच दिवाळी अंक तुमच्या हातात देताना खुप आनंद होत आहे . साहित्याच्या विविध पुष्पांनी भरलेली ओंजळ भरून आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्याकरता तुमची दिवाळी सुगंधित करण्यासाठी !खुसखुशीत फराळाच्या आठवणींसह , दिवाळी सणाच्या तुम्हा सगळ्यांना थोड्याशा तिखट , जराशा आंबट पण खुप सार्‍या गोड-गोड शुभेच्छा !" स्पंदनाने गुंतीयले शब्द जणूअसंख्य हृदयाची गुंफने !गद्य, पद्य आणि लेखमालालेऊनीया आलो आवडीने !झगमगते लक्ष लक्ष दिवे इथेअन सुग्रास जाहली पक्वाने !चुक-भुल द्यावी घ्यावीअन स्विकारावी आमंत्रणे !! "वाचा, वाचायला द्या, आणि प्रतिक्रिया कळवा आमच्या email id वर!Email ID: facebookalwayson@gmail.comhttps://drive.google.com/file/d/1mSPhu94-6z5SdcQpU6IvcaGOCG_us94b/view?usp=drivesdkस्पंदन दिवाळी अंक आता www.esahity.com वर उपलब्ध.ई साहित्य प्रतिष्ठानचे आभार. - एक प्रसन्न अनुभव
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!