सेलिब्रिटींची नवी जमात! (Marathi Article)

By kattaonline on from www.kattaonline.com

[Image Attribution: SeeMingLee]'सेलिब्रिटी' या नावाने ओळखली जाणारी जमात हल्ली बर्‍याच कार्यक्रमात दिसते. काही वेळा या सेलिब्रेटींना कार्यक्रमाचे संयोजक  चक्क पैसे मोजून आणतात. टीव्ही सिरियलमधले तारे-तारका, खेळाडू, नाटक - सिनेमातल्या नट-नट्या, वेगवेगळे विक्रम करून माध्यमांनी प्रसिद्धीस आणलेले कलाकार, आपली कला, कौशल्य, जन्मजात वैशिष्ठ्यांची देणगी लाभलेले विक्रमवीर अशा अनेक प्रकारच्या सेलिब्रिटींचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत लोकप्रियता 'कॅश' करून घेण्याची त्यांची धडपड असते. विशेषत: टीव्ही सिरियलमधल्या 'प्रचंड लोकप्रिय' कलावंतांचे सेलिब्रिटी लाईफ तर काही आठवडे-महिने इतकेच असते. त्या वेळातच त्यांना जिथे जमेल तिथे चमकून घ्यावे लागते.पुढे वाचा »
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!