सावरकर , शनिदेव , कंदिल आणि चप्पल

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

सावरकर , शनिदेव , कंदिल आणि चप्पल!-------------------------आणि  एक जोतिषीआज सकाळी माझ्या मित्राने वरचा मथळा असलेला लेख पाठवला जो आतापर्यंत अनेकांनी वाचला असेल ( नसेल तर कळ काढा थोडी, मिळेल वाचायला)  आणि विचारले तुझे मत सांग.माझे उत्तर:त्यांना झालेली शिक्षा हे त्यांच्या पत्रिकेतले योग होते. जोतिष अभ्यासक्रमात किंवा अनेक पुस्तकात त्यांच्या पत्रिकेतील ग्रहयोग समजावून सांगतातत्यांना झालेली कैद कदाचित  साडेसातीत पण झाली असेल (  हे शोधता ही येईल ) देवाधीदेवांना साडेसाती चुकली नाही, सावरकरांना तर कशी चुकेल.मित्र म्हणाला, म्हणजे सावरकरांनी जर shani महात्म्य रोज वाचले असते तर त्यांना जन्मठेप झाली नसती असे का ?म्हणलं नाही, पण त्यांनी वरचे कंदील पुराण नक्की लिहिले नसते.त्याला पुढे हे ही सांगितले की*Jokes apart*सावरकरांचा ग्रह ता-यांवर विश्वास नव्हता. *त्यांच्या या मताचा एक जोतिषी म्हणून आपण स्विकार करायचा* , पण त्यांच्या पत्रिकेतील ग्रहांनी त्यांच्या जीवनात जी स्थित्यंतरे घडवली त्याचा परत परत अभ्यास करायचा कारण शास्त्रात दिलेल्या अनेक नियमांची प्रचीती सावरकरांच्या पत्रिकेतून येते.( सावरकरप्रेमी जोतिष अभ्यासक)  अमोल ????
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!