सारीपाट संसाराचा.......

By Preeti on from gajbhiyepreeti72.blogspot.com

अरे आयुष्य म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो कि काय तुम्हाला? कधीही मांडायचा कधीही मोडायचा.

अनंतराव चडफडत म्हणाले आनंदीला.
आनंदी जेमतेम बावीशीची. काॕलेजमध्ये रिषभच्या प्रेमात पडली. परंपरावादी असलेल्या घरात दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्नासाठी परवानगी शक्यच नव्हते.आनंदीला हे माहीती होते.ती परवानगी न घेताच रिषभशी लग्न करुन मोकळी झाली.
आनंदी आणि रिषभ दोघांच्या घरात,त्यांच्या विचारात दोन धृवाएवढे अंतर.
आनंदीचे घर दैववादी तर रिषभचे विज्ञानवादी. एक आस्तिक तर दुसरे नास्तिक.लग्नाची गाठ पडेस्तोवर दोघांमधील हे अंतर दोघांच्याही लक्षात आले नाही. दोघे भेटायचे तेव्हा ह्या विषयावर बोलणे व्हायचेच नाही कधी.
प्रेम आंधळ असतं हे सिद्ध झालं . दोघांच्याही स्वभावात, संस्कारात तफावत असूनही ते एकमेकांचे झाले.
प्रेमात, हौसेमौजेत, फिरण्यात एक वर्ष भुरकन उडून गेले कळलेच नाही . तसेही लग्नानंतर 'दिवस ' कसे जातात कळतच नाही . रिषभच्या आईवडिलांनी लग्नानंतर त्या दोघांना निवांत मोकळं जगता यावं , संसार करता यावा यासाठी आधीच वेगळं घर घेऊन ठेवलं होतं .
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 1
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!