शिवबा हवे की जिजाऊ ? | Ojaslekh - Fine Articles of Life.

By Ojaslekh on from https://www.ojaslekh.in

शिवाजी महाराज प्रत्येक घरात जन्म घेऊ शकतात. पण जन्म देणारी आई ही आधी जिजाऊ व्हावी लागते. शिवाजी महाराज यांच्यापुढे आज अवघा महाराष्ट्र नतमस्तक होतो, संपुर्ण देशातल्या आणि देशाबाहेर सातासमुद्रापार महाराज लोकांच्या मनावर आजही अधीराज्य करताहेत. व्हिएतनाम सारखा देश आज त्यांच्या अभ्यासक्रमात महाराजांविषयी आणि त्यांच्या व्यवस्थापनेविषयी शिकवतो. याचाच अर्थ महाराज हा एक असा विचार आहे जो सर्वदूर पसरलाय...आपण साधारणतः जेव्हा महाराजांबद्दल वाचतो, ऐकतो, तेव्हा त्यांच्या कार्यासमोर नतमस्तक होतो, त्यांची वाह वाह करतो, त्यांच्याबद्दल अपार आदर वाटतो , असा राजा पुन्हा होणे नाही असे आपल्या तोंडातून अनायास निघते पण सहजच हे म्हणत नाही की शिवाजी महाराज माझ्या घरात जन्म घ्यावे..कारण आज आपल्या पुढे असलेले सिंहासनाधिष्ट महाराज आणि बालपणीचे शिवबा यातला जो कणखर संघर्ष आहे तो आपल्याला नको असतो.. बाल शिवबा जन्म घेतीलही...पण तुमची जिजाऊ व्हायची तयारी आहे का ?
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 1
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!