विवोचा V7 लॉन्च..

विवोचा V7 लॉन्च..

By atharv on from feedproxy.google.com

भारतीय बाजारपेठेत चीनमधील स्मार्टफोन निर्माता किंपनी विवोने V7 हा आपला नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. केवळ फ्लिपकार्टवर नव्या विवो V7 या स्मार्टफोनची विक्री होणार आहे. तर फोनची प्री-बुकिंग सुरु करण्यात आली आहे.हा स्मार्टफोन यापूर्वी इंडोनेशियात लॉन्च करण्यात आला होता. या फोनमध्ये २४ मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. विवो V7मध्ये ड्युअल सिम सपोर्ट, अँड्रॉईड नुगट ७.१, ५.७ इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझॉल्युशन ७२०X१४४० पिक्सल आहे. १.८GHz चा ऑक्टाकोअर क्वॉलकॉम ४५० प्रोसेसर फोनमध्ये देण्यात आला आहे. विवो V7 मध्ये ४जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तुम्ही मेमरी कार्डच्या माध्यमातून २५६ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवू शकता. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा रिअर आणि २४ मेगापिक्सलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी कॅमेऱ्यात मून लाईट ग्लो फिचरही देण्यात आला आहे. या फोनची किंमत १८,९०० रुपये ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा अमेझॉन वरून Vivo V7 खरेदीसाठी येथे क्लिक करा फ्लिपकार्ट वरून Vivo V7 खरेदीसाठी येथे क्लिक करा आता ऑनलाईन विश्व वरील पोस्ट मिळवा थेट ई-मेल द्वारे, खालील बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या.http://feeds.feedburner.com/onlinevishwa
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!