रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कार्यक्रमात माझी कथा आणि मुलाखत - FB Live/Youtube

By Mohana on from https://mohanaprabhudesai.blogspot.com

 रत्नागिरी आर्ट सर्कलच्या कश्ती शेखने वाचक - वसा या कार्यक्रमात माझी ’संकोच’ कथा वाचली. गोष्टीतल्या नायिकेला साजेशीच कश्ती आहे त्यामुळे कथेतली षोडशा आपल्यासमोर उभी राहते. या कथेच्या अभिवाचनानंतर  माझी अर्धा तास - लेखकाचा खास यामध्ये माझी मुलाखत झाली.  ती एक तास चालली.  दिप्ती कानविंदे, नंदिनी आणि कश्ती शेख या तिघींबरोबर गप्पा चांगल्याच रंगल्या. अमेरिकेत येण्यापूर्वी मी रत्न्गागिरी, कणकवली, पालघर, देवरुख या ठिकाणी राहिलेली आहे त्यामुळे गप्पांमध्ये हे विषय होतेच. हा कार्यक्रम फेसबुक Live होता आणि या सर्व गावांतून माझ्या कौतुकासाठी सारी उपस्थित होती यासारखा आनंद नाही.मी फेसबुक आणि युट्युब दोन्ही दुवे देते. नक्की पाहा. रत्नागिरी आर्ट सर्कल वाचन - वसा कार्यक्रमात अतिशय सुंदर कार्यक्रम महिनाभर सादर करणार आहे त्यांचे चाहते व्हा. मला फेसबुकवर मैत्रीसाठी साद घातलीत तर कृपया तसं कळवा कारण कोण, कुठून आलंय तेच हल्ली कळेना झालंय :-)Facebook :संकोच कथा अभिवाचनhttps://www.facebook.com/watch/?v=1221566698205763माझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पाhttps://www.facebook.com/watch/?v=353724962634707Youttube:संकोच कथा अभिवाचनhttps://youtu.be/XDxOTnoQ3igमाझ्या नंदिनी, दिप्ती आणि कश्तीबरोबरच्या गप्पाhttps://www.youtube.com/watch?v=zwffKXKRCqQ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!