या चिमण्यांनो… (Marathi Article)

By kattaonline on from www.kattaonline.com

मुलांना शिक्षण द्यायचे म्हणजे त्यांच्या शाळेच्या फी भरायच्या, त्यांना पुस्तके-वह्या, युनिफॉर्म, स्कूल बॅग्ज, बूट वगैरे साहित्य घेऊन द्यायचे. ऋतूमानाप्रमाणे त्यांना छत्री, रेनकोट, कॅप किंवा स्वेटर द्यायचे. शाळेच्या कार्यक्रमात भाग घेत यावा यासाठी ज्या ज्या वेळी उपक्रम असतील त्याचे वेगळे शुल्क भरायचे. सहली निघाल्या कि मुलाची वर्णी लावायची. खेळाचे, गायनाचे, चित्रकलेचे वर्ग लावायचे. गणित, इंग्रजी, सायन्ससारख्या महिषासूर, भस्मासूर किंवा नरकासुराचा वध करण्यासाठी खास ट्युशनास्त्रांचा उपयोग करायचा.[Image Attribution: Tim Moffatt]याशिवाय वयोमानाप्रमाणे कधीतरी कौटुंबिक सहल किंवा पिकनिक काढून त्याला मनसोक्त हुंदडायला द्यायचे. कधीतरी आईस्क्रीमसाठी आरडाओरडा करून मुलांनी घर डोक्यावर घेतले की तीन-चार प्लेट्स पोटात घालून त्यांचे डोके शांत करायचे.पुढे वाचा »
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!