मराठी टक्का वाढला! (Marathi Article)

मराठी टक्का वाढला! (Marathi Article)

By kattaonline on from www.kattaonline.com

युपीएससी परीक्षेत मराठी मुलांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक केले पाहिजे. केंद्र सरकारच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी असते. आयएएस, आयएफएस, आरआरएस अशा वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांचा तोरा, अमर्याद अधिकारसत्ता पाहून अनेक बुद्धिमान तरुण या परीक्षेकडे वळत आहेत.[Image Attribution: TravelWyse]इतकी वर्षे बिहार किंवा केरळची मुले या क्षेत्रात आघाडीवर असायची. मराठी पालक मात्र आपल्या मुलाला घराबाहेर सोडायला तयार नसत. त्यामुळे मुंबई - पुण्यासारख्या शहरात 'असुनि खास मालक घरचा' मराठी माणसांना उपनगरात बिर्‍हाड हलवायची पाळी आली. आता ग्रामीण भागातील मुलेसुद्धा युपीएससी परीक्षेत यश मिळवू लागली हे सुचिन्ह आहे हे खरे आहे. पण शेवटी हे वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांचे पद हे मराठी तरुणांना कशासाठी हवे आहे याचाही शोध घेतला पाहिजे. विषेशत: इंजिनियर, डॉक्टर असे शिक्षण घेतलेले तरुण राज्य प्रशासनात कशासाठी येवू इच्छितात? त्यांना स्वच्छ, पारदर्शक राज्यकारभाराचे महत्व पटलेले असते म्हणून? तसे असेल तर त्यांना आपआपल्या क्षेत्रातही हा स्वच्छ कारभार करून दाखवता येईल.पुढे वाचा »
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 4
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!