भविष्याच्या अंतरंगात - भाग ३

भविष्याच्या अंतरंगात - भाग ३

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्र यांचा जवळचा संबंध आहे. दोन्ही शास्त्रांची उद्दिष्टे शारीरिक, मानसिक आणी आत्मिक दु:खातून मानवाला मुक्त करणे ही आहेत.  तेंव्हा या दृष्टीने एखादी व्यक्ती,  तिचे शरिराची घडण, मनाची घडण यामुळे तिला होऊ शकणारे विकार व त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना यासाठी जोतिष शास्त्राचा उपयोग कसा करता येईल हे डाँ श.म साठ्ये यांनी त्यांच्या *आरोग्य कुंडली* या पुस्तकात केले आहेज्योतिशास्त्र म्हणजे ज्योति:शास्त्र.  ह्या ज्योति आकाशातील आहेत. त्या म्हणजे सूर्य,  चंद्र इआकाशस्थ ग्रहादिंचा जो परिणाम प्राण्यांवर घडतो त्या संबंधी जे शास्त्र विचार करते त्याला फलजोतिषशास्त्र असे म्हणतात, याचाच एक विभाग वैद्यकिय ज्योतिष हा आहेसाधारणत: पत्रिकेतील ६ वे स्थान, त्यातील राशी,  त्या स्थानात असणाऱ्या ग्रहांवरून जातकास कुठला आजार होणार हे कळते. यात लग्न राशी, रवि, चंद्र यांचा ही अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे. यासंबंधी उपयुक्त माहिती या पुस्तकात दिली आहेया पुस्तकातील १२ वा भाग आहे  *कुंडली व आरोग्याची काळजी*हे प्रकरण सविस्तर इथे ( तीन - चार भागात)  देत आहेतुमच्या पत्रिकेत सहाव्या स्थानात *मेष* रास असेल तर घ्यावयाची काळजी:-मेष ही राशी उष्ण व भडक स्वभावाची आहे. ह्या राशीत बुध असता खूप वाचन करणे टाळावे, खुप मानसिक बौध्दिक कामे करु नयेतशुक्र असता सौंदर्य प्रसाधने व चेहऱ्यावर,  केसांना लावण्याची लोशन्स टाळली पाहिजेतमंगळ असता रँश अँक्शन टाळाव्यात, डोक्याला जपावेगुरु असता वरचेवर रक्त तपासणी करावीशनी असता थंडी पासून जपावेयुरेनस असता डोळ्यांची काळजी घ्यावीनेपच्यून असता आपले विचार हे भ्रामक समजुती पासून दूर ठेवावेतक्रमश:( पुढील भागात सहाव्या स्थानात वृषभ, मिथुन कर्क रास आणि त्यात ग्रह असता घ्यावयाची काFor blog article on whatsapp contact on 9819830770
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!