भविष्याचा अंतरंगात - भाग२

भविष्याचा अंतरंगात - भाग२

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

उपासना आणि जातकशास्त्र( संदर्भ : संचित दर्शन, लेखक - म.दा भट)जातकशास्त्राच्या अभ्यासासाठी उपासनेची बैठक असावी असे म्हणले जाते. काहीही जातकशास्त्र अवगत नसताना केवळ उपासनेमुळे लाभलेल्या अंतर्ज्ञानशक्तिमुळे उत्तम शास्त्र जाणणा-या व्यक्तींपेक्षाही बरोबर भविष्य सांगणारी अनेक मंडळी आपण पाहतोम्हणूनच शास्राच्या अभ्यासाबरोबरच उपासनेची जोड अवश्य द्यावी*सातत्याने केलेल्या उपासना,  जप तप इ आचारांनी फल-जोतिषशास्त्र अभ्यासासाठी आवश्यक असणा-या एकाग्रता आणी अंतर्ज्ञान इ गुणांची प्राप्ती होत असतेच शिवाय संतोष, मनप्रसन्नता, आनंद आणी तृप्ती इ गोष्टींचा ही लाभ होतो**गणपती अथर्वशीर्ष*ॐ कार स्वरूप मंगलमूर्ती - गणेश सर्व विद्यांचे मूळ आहे. कुठल्याही विद्येला गणेश वरदानाशिवाय जय नाही, गणेश वरदानाशिवाय वाचेला शक्ति नाही आणी सत्यता स्वरूप अभय नाहीनिरंतर स्वरूपात विद्या संपादन करणा-या सच्छिष्यांचे गणपती रक्षण करतो. अशा हिरण्यगर्भ गणपतीचे पूजन आणि उपासना फलजोतिषशास्त्र अभ्यासणा-या व्यक्तीस आवश्यक आहे.गणपतीच्या निरनिराळ्या उपासना उपलब्ध असतील पण " गणपती अथर्वशीर्ष " ही राजमान्य उपासना आहे.  ही उपासना करणाऱ्यांच्या वाचेत एक प्रकारची निष्ठा आहे त्यांच्यात एक प्रकारचे तेज ही पहावयास मिळतेवेदाध्यायी विनित: ग्रहवर्धेनपटु: सत्यवादी सुवृत्त:!जोतिश्शास्त्रप्रवीण:ग्रहगणितपटु: सोsत्रदैवज्ञ उक्त:!*आज संकष्टी चतुर्थी दिवशी हे संकलित लेखन झाले ही गजाननाची कृपा*मोरया
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!