बाबा रामदेव यांना मोठा धक्का ! 'या' प्रकरणात पतंजलिला ठोठावला 1 कोटींचा दंड - पोलीसनामा (Policenama)
By meomkarkhedekar on पाककृती from wp.me
प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2018 चे उल्लंघन केल्या प्रकरणी पतंजली पेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.