पेअर आणि अननस क्रंच

By Mohana on from globalfoodcooking.blogspot.com

साहित्य :२९ औंस कॅन - पायनॅपलचे तुकडे२० औंस कॅन - पेअर१ - केक मिक्स पुडा १ - बटर स्टिक मुठभर बदाम किंवा पिकॅन्स  आईस्क्रिमअननसाचे तुकडे आणखी बारीक करा.पेअरचेही बारीक तुकडे करा.दोन्ही एकत्र करुन बेकींग ट्रे मध्ये पसराओव्हन ३५० डिग्रीवर चालू करा.डब्यामधला रस गाळून घ्या. अननस आणि पेअर गाळून जो रस येतो त्यातून दोन्हीतील अननसाचा जास्त (१/२)आणि थोडा पेअरचा रस (१/४) घ्या. तो ५ मिनिटं उकळा. नंतर एक चमचा कॉर्नस्टार्च गार पाण्यात विरघळवून ते उकळत असलेल्या मिश्रणात घाला. रस घट्ट होत जाईल. गरम गरम घट्ट रस ट्रे मध्ये पसरलेल्या फळांच्या तुकड्यावर सर्वत्र पसरा. बटर मायक्रोव्हेवमध्ये १ मिनिटं गरम करा. पूर्ण वितळलं पाहिजे. त्यामध्ये केक मिक्स आणि बदाम/पिकॅन्स घालून नीट एकत्र करा. मिश्रण जाडं भरडं राहू द्या. हे मिश्रण फळांच्या थरावर व्यवस्थित पसरा आणि ३५० डिग्री सेल्सिअसवर ३० मिनिटं किंवा वरचा थर हलका तपकीरी होईपर्यंत ओव्हनमध्ये भाजा. बाहेर काढून लगेचच तुकडे काढून त्यावर आईस्क्रिम घालून गरम गरम खायला द्या.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!