पु. ल. : व्यक्ती की आनंदयात्री ?
By cooldeepak on साहित्य from cooldeepak.blogspot.com
पुलस्पर्श होताच दुःखे पळाली, नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,निराशेतून माणसे मुक्त झाली,जगू लागली, हास्यगंगेत न्हालीअसं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे त्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष यंदा सुरू होत आहे. ८ नोव्हेंबर १९१९ साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य, त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या