पांढरी रेघ येताना
By मित्रहो on मन मोकळे from https://mitraho.wordpress.com
“पांढरी रेघ ही ४९ आणि ५० यातील फरक दाखवायला नाही, तर तुमच्या स्वातंत्र्याची सूचक असते. आतातरी मुलगी, बायको, आई वगैरे अशा लेबलमधे जगणे सोडून स्वतःसाठी स्वतःप्रमाणे जगा असे ओरडून सांगणारी असते.” तिने अभिमानाने हे तिच्या ब्लॉगवर लिहिले असेल, पण आज रुद्र अमेरिकेला चालला होता, तेव्हा सबकुछ रुद्र होते. तो गाडी काढून वाट बघत होता. ती … Continue reading पांढरी रेघ येताना →