पहिला वहिला day of school

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

                तर मागच्या आठवड्यापासून आमच्या चिंटूकल्याची शाळा सुरू झाली. आमच्या पोरीने तिच्या शाळेच्या पहिल्या  दिवशी (आणि नंतरही बरेच दिवस)  वर्गात जाताना चांगलाच धिंगाणा  घातला होता.या बाब्याची इतर सोंगे बघता हा माझा नक्कीच जीव काढणार ह्या बाबतीत मला काही शंकाच नव्हती. शेवटी तो क्षण आला, बाब्याने शाळेचा ड्रेस चढवला, डब्यातला निम्मा खाऊ घरीच खाऊन घेतला, वॉटरबॅगची टेस्ट घेऊन झाली, दप्तर गळ्यात अडकून फोटोसाठी पोझ देऊन झाली. (या सर्व तयारीत मी धास्तावलेलीच, कधी याचं डोकं फिरेल याचा काही नेम नाही)Finally राजीखुषीने आमची वरात शाळेत पोचली.  तिथला देखावा  बघून वाटलं आता मात्र हा नक्कीच गळा काढणार. (मी रुमाल तयारच ठेवला)बऱ्याच चिमुकल्यांना दुःख अनावर झालेलं, कोणी नुसतं भोकाड पसरून तर कोणी भोकाडासह जमिनीवर लोळून तर कोणी सर्व शक्तीनिशी आई किंवा बाबांना तिथून ओढून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करत होते.    आमच्या बाब्याने सर्व घटनेची नोंद घेतली, पण त्यास दुजोरा काही दिला नाही (कसं काय बुवा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!