धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

धनु राशीतून शनीचे भ्रमण - पुढील भाग धनू राशीत शनी १८ एप्रिल ते ६ सप्टेंबर २०१८ आणी ३० एप्रिल ते १८ सप्टेंबर २०१९. वक्री असल्याने प्रत्येक नक्षत्रात आणखी चरणात त्याचा कालावधी असा असेलमूळ नक्षत्र. चरण १२८ नोव्हेंबर १९१७ पर्यतमूळ नक्षत्र,  चरण २२८ नोव्हेंबर १७ ते २६ डिसेंबर २०१७ पर्यतमूळ नक्षत्र,  चरण ३२६/१२/२०१७ ते २५/०१/२०१८२२/०७/२०१८ ते २१/१०/२०१८मूळ नक्षत्र,  चरण ४२५/०१/२०१८ ते ०२/०३/२०१८०५/०६/२०१८ ते २२/०७/२०१८२१/१०/२०१८ ते २७/११/२०१८पु.षाढा , चरण १०२/०३/२०१८ ते ०५/०६/२०१८२७/११/२०१८ ते २७/१२/२०१८पु. षाढा, चरण २२७/१२/२०१८ ते २४/०१/२०१९०२/०९/२०१९ ते ०५/१०/२०१९पु.षाढा , चरण ३२४/०१/२०१९ ते २६/०२/२०१९०५/०७/२०१९ ते ०२/०९/२०१९०५/१०/२०१९ ते २५/११/२०१९पु.षाढा, चरण ४२६/०२/२०१९ ते ०५/०७/२०१९२५/११/२०१९ ते २७/१२/२०१९उ.षाढा, चरण १२७/१२/२०१९ ते २४/०१/२०२०२४ जाने २०२० नंतर शनीचा मकर राशीत प्रवेश आणी धनू साठी साडेसातीची अडीच वर्षे  शिल्लक. वरील नक्षत्र आणी चरण जांचे आहे त्यांना त्या कालावधीत काही त्रास होऊ शकतो. - नैराश्य, मानसिक त्रास.मुळ पत्रिकेत चर चंद्र चतुर्थेश असेल ( मेष लग्नाची पत्रिका असेल) तर आईला त्रास होण्याची शक्यताअर्थात पत्रिकेत धनू रास कुठल्या स्थानात आहे, त्या राशीत कुठले ग्रह आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेजोतिष शास्त्रात वाईट समजली जाणारी शनी - मंगळ युती २. एप्रिल २०१८ ला  धनू राशीत पु.षाढा नक्षत्रात होत आहे. यासंबंधीची माहिती परत कधीतरी
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!