धनु राशीतुन शनीचे भ्रमण

धनु राशीतुन शनीचे भ्रमण

By amolkelkar on from kelkaramol.blogspot.com

धनु राशीतुन शनीचे भ्रमण - पुढील भाग २६ ऑक्टोबर २०१७ ते २४ जानेवारी २०२०म्हणजे तब्ब्ल ८२० दिवस  शनीचे धनु राशीतून भ्रमण होईल या मध्ये खालील कालावधीत  शनी वक्री  असेल ( उलट गतीने धनु राशीत मार्गक्रमण करेल )१८ एप्रिल २०१८  ते  ६ सप्टेंबर २०१८  - साधारण १४१ दिवस ३० एप्रिल २०१९ ते  १८ सप्टेंबर २०१९ -  साधारण १४१ दिवस आता आपणास माहितच आहे की एका राशीची अगदी लाखो माणसे असतात . मग सगळ्यांना एकाचवेळेला त्रास होतो का? तर नाही.मग  `प्रत्येकाने केंव्हा काळजी घेतली पाहिजे? हे प्रत्येकाच्या पत्रिकेवरून अवलंबून आहेव्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात तसेच जोतिष शास्त्रात व्यक्ती प्रमाणे पत्रिका असे ही म्हणता येईलआता पुढचा भाग काही दिवसांनी पाठवेन,  त्याआधी एक काम करायचंआपली पत्रिका बघून ठेवाधनू रास आहे म्हणजे चंद्र धनू राशीत (९) असणारच, आता तो कुठल्या नक्षत्रात आहे, चरण काय आहे, धनू राशीतच इतर काही ग्रह आहेत का? मुळ पत्रिकेत शनी कुठल्या राशीत आहे ( धनेतच आहे का? )मुळ पत्रिकेत धनु रास पत्रिकेत १- ते १२ पैकी कुठल्या स्थानात आहे, महादशा- अंतर्दशा - विदशा कुठल्या ग्रहाची केंव्हा आहे, धनु राशीचा स्वामी गुरु पत्रिकेत कुठे आहे, त्याचे गोचर शनीशी काय योग होत आहेतही माहिती करुन घेतलीत तर शनीचे गोचर भ्रमण केव्हा त्रासदायक ठरेल आणी केंव्हा फलदायी ठरेल याचे अनुमान काढता  येईल( सध्या ज्यांचे मुळ नक्षत्र पहिले चरण आहे त्यानी काळजी घेणे आवश्यक आहे कारण शनीचे याच चरणतून भ्रमण होत आहे)पुढचा भाग यथावकाशशुभं भवतू अमोलa.kelkar9@gmail.com
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!