डान्समध्ये करीअर करायचंय? प्रचंड लोकप्रियता, भरपूर पैसा, जागतिक दर्जाचे मान-सन्मान मिळवण्यासाठी उपाय

डान्समध्ये करीअर करायचंय? प्रचंड लोकप्रियता, भरपूर पैसा, जागतिक दर्जाचे मान-सन्मान मिळवण्यासाठी उपाय

By vedicjyotish on from vedicjyotishmail.blogspot.com

How to Become a Successful Dancerएक नर्तक/नर्तिका(डान्सर) म्हणून तुमचं सगळ्यात मोठं स्वप्नं काय आहे?स्वतःचा एखादा डान्स ग्रुप तयार करून जगभरात नृत्याचे भव्यदिव्य कार्यक्रम करायचे आहेत?स्वतःचा एखादा म्युझिक अल्बम काढून, प्रचंड लोकप्रियता मिळवून, ग्रॅमी अ‍ॅवार्ड जिंकायचं आहे?नृत्यदिग्दर्शक (कोरिओग्राफर) म्हणून चित्रपट क्षेत्रात खूप नाव कमवायचं आहे?यापैकी तुमचं स्वप्नं कुठलंही असलं तरी ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला अंकशास्त्र अर्थात् न्यूमेरॉलॉजी मदत करू शकतं.कसं ते पाहूयात. ( अंकशास्त्र म्हणजे नेमकं काय? आणि त्याचा नेमका कशाप्रकारे फायदा होतो हे तुम्हाला माहिती असेल अशी अपेक्षा करतो. समजा तुम्हाला त्याची अजिबात महिती नसेल, तर हा लेख वाचण्याआशी हे दोन लेख वाचा. अंकशास्त्राची तोंडओळख व अंकशास्त्राचे चमत्कार )डान्स आणि डान्सर वर प्रभाव टाकणारे एकूण तीन प्रमुख अंक अंकशास्त्रात आहेत, ते म्हणजे ३, ६ आणि ९.तुम्ही जर जगभरातल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वात लोकप्रिय डान्सर्स वर एक नजर टाकलीत तर तुमच्या लक्षात येईल कि ते सगळे जण या तीन अंकांपैकी कुठल्यातरी एका व अनेक अंकाच्या प्रभावाखाली आहेत.पण या तीन अंकामध्ये सुद्धा दोन असे अंक आहेत, जे जरा जास्तच प्रभावी आहेत. ते तुम्हाला प्रचंड यश, जागतिक दर्जाची लोकप्रियता, लाखो चाहते, मोठमोठे पुरस्कार आणि भरपूर पैसा मिळवून देतात.आणि ते दोन अंक म्हणजे : ६ आणि ९.या दोघांत पुन्हा सरस जर कुणि असेल तर तो आहे, ९. जो हुकुमी यश देतो.सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय डान्सर्स ९ अंकाच्याच प्रभावाखाली येतात. एक तर त्यांची जन्मतारीख तरी ९ असते, (म्हणजे ९, १८ किंवा २७), किंवा मग त्यांचा भाग्यांक तरी ९ असतो(म्हणजे त्यांची जन्मतारीख, जन्मसाल व जन्ममहिना याची एकूण येणारी बेरिज), नाहीतर मग त्यांचा नामांक वा आंतर्नामांक(पहिकं नाव किंवा आडनाव याची बेरीज) हे तरी ९ वर असतं, जसं कि ९, १८, २७, ३६, ४५, ५४, ६३,७२ वगैरे.चला काही उदाहरणे सविस्तरपणे पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईलःजागतिक दर्जाची उदाहरणे: एल्विस प्रेसली Elvis Presley : Born on January 8, 1935 Life Path Number is 9.First Name is on 18 = 9.Last Name is on 27 = 9.Total Name Number is 45 = 9.No wonder he is the best-selling artist of all time with the highest sales. मडोना Madonna  : Name Number is 27 = 9.मायकल जॅक्सन Michael Jackson : Born on August 29, 1958   Life Path is Number 6. क्रिस ब्राऊन Chris Brown : Name Number is 36 = 9.   जेम्स ब्राऊन James Brown : Name Number is 36 = 9.   Born on May 3, 1933   Life Path is Number 6.फ्रेड अस्टेअर Fred Astaire : Name Number is 36 = 9.   Born on 10 May 1899  Life Path is Number 6.मिखाईल बॅरिश्निकोव्ह Mikhail Baryshnikov : Born on  27 January 1948  Destiny Number is 9.काही भारतीय उदाहरणे:माधुरी दिक्षित Madhuri Dixit : Born on 15 May 1967  (Her Surname is also on number 15 = 6)गोविंदा: Name Number is  27  = 9. बिरजू महाराज Biraju Maharaj:  Name Number is  27  = 9.  Born 4 February 1938  Life Path is also 9.  प्रभु देवा Prabhu Deva:  Life Path Number 9. Born on 3 April 1973. (Plus his First Name is on Number 24, which is 6.) बॉलीवूडमधील काही यशस्वी व लोकप्रिय कोरिओग्राफर:सरोज खान Saroj Khan: Name Number is 27 = 9.गणेश आचार्य  Ganesh Acharya: Name Number is 36 = 9. फराह खान Farah Khan: Born on  9 January 1965  Destiny Number is 9.रेमो डिसूझा  Remo Desouza:  Born on 2 April 1974  Life Path is Number 9. (His first name is on 18 = 9)मराठी चित्रपटसृष्टीमधील काही उदाहरणे:सचिन Sachin : नामांक १८= ९.अशोक सराफ Ashok Saraf  : नामांक : ३३ = ६.जयश्री गडकर Jayashree Gadkar: नामांक :३६= ९उषा चव्हाण Usha Chavan: नामांक :३६= ९लीला गांधी Leela Gandhi: नामांक :३६= ९.प्रिया अरूण Priya Arun: नामांक :२७ = ९.सुचेता भिडे चापेकर Sucheta Bhide Chapekar: जन्मांक = ६,  प्रथम नामांक ९.तुम्ही पाहू शकता कि ९ अंक हा वरच्या यादीमध्ये सरळ सरळ वर्चस्व गाजवतोय.आता तुम्ही जर ९, १८ किंवा २७ तारखेला जन्मले असाल किंवा तुमचा भाग्यांक ९ असेल आणि तरीही तुम्हाला नाचता येत नसेल वा तुम्हाला अपेक्षित आहे तेवढं यश जर तुम्हाला अजूनपर्यंत मिळालेलं नसेल, तर तुमच्या नावात दोष असू शकतो. तुम्ही तो दोष अंकशास्त्राच्या मदतीने काढून टाकून तुमचे नाव सुधारू शकता. आणि समजा तुमच्या जन्मतारखे मध्ये वा भाग्यांक मध्ये कुठेही ९ नसेल तरी तुम्ही नावात योग्य ते बदल करून ही ९ ची ऊर्जा व स्पंदने तुमच्या नावात जागृत करून त्याचा लाभ घेऊ शकता.प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. त्यामुळे साहजिकच याला सुद्धा असणारच. असे कितीतरी अभिनेते/अभिनेत्री आहेत ज्यांच्या जन्मतारखेमध्ये ९ अंक आहे पण तरीही त्यांना साधं अंग सुद्धा हलवता येत नाही. अशा लोकांच्या नावामध्ये सुक्ष्म दोष असतात, जे आंतर्नामामध्ये असतात आणि ते नेमके जन्मतारखेच्या विरुद्ध असतात. (त्याचं स्पष्टीकरण आता इथे देऊ शकत नाही, कारण तो मोठा व सखोल विषय आहे. यावर एखादा ग्रंथ लिहून होईल.)म्हणूनच तर आपण आजूबाजूला बघतो कि कितीतरी मुलं-मुली वर्षानुवर्षं नियमितपने डान्सच्या क्लासला जातात, आणि तरीही त्यांचा डान्स बघवत नाही. आणि ज्या मुलींनी कधीही प्रशिक्षण घेतलेलं नसतं अशा मुली फक्त एका महिन्याचा क्रॅश कोर्स करून सुद्धा सुंदर नाचतात.खासकरून शास्त्रिय नृत्य शिकणार्‍या मुलींच्या बाबतीत हे बघायला मिळतं. कथक असो वा भरतनाट्यम वा आणखी काही. त्यांच्या नावामधली नकारात्मक ऊर्जा एवढी जास्त असते कि त्या बिचार्‍यांना त्या नाचातलं काही जमतच नाही. शाळा-कॉलेजमधल्या स्पर्धा असोत वा एखादा मोठा कार्यक्रम असो, त्या नेहमी मागेच पडतात. आणि शेवटी कंटाळून वेगळ्या छंदाकडे वळतात. अशा मुलींनी निराश न होता फक्त नावाच्या स्पेलिंग मध्ये थोडा बदल करून घेतला तर त्यांना त्यांच्या डान्स च्या करीअर मध्ये खूप फायदा होईल. तुम्हाला वा तुमच्या मित्रा-नातेवाईकांमध्ये जर कुणाला डान्स मध्ये करिअर करायचं असेल आणि खूप यश मिळवायचं असेल, तर आजच नाव तपासून घ्या व त्यात योग्य ते बदल करून घ्या. अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!