घरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !

By siddhic on from https://siddhic.blogspot.com

तूप हे लोणी कढवून बनविले जाणारेएक पाकमाध्यम आहे. त्याचा उपयोग पाककलेत तसेचधार्मिक क्रियांमध्ये केला जातो.तुपाचे आरोग्यदायी फायदे1.  शरीराला उष्णता मिळते.2.  इन्स्टंट एनर्जी मिळते3.   स्मरणशक्तीवाढते4.   मुळव्याधीचात्रास कमी होतो5.   सांधेदुखीतूनआराम मिळतो6.   लहानमुलांच्या वाढीसाठी उत्तम7.   वजननियंत्रित राहते8.   तूपकॅन्सर पेंशटसाठी उपयुक्त9.   हातापायाचीजळजळ कमी होते10.  डोळ्यांचेविकार कमी  होतात11.  मुत्रविकारकमी होतातघरगुती साजूक तूपाची खास रेसिपी !साहित्य: ·         मलईसाठी एक डब्बा·         गाळणी·         तूप गरम करण्यासाठी पातेले·         लोणी घुसळण्यासाठी पातेलं·         तूप साठवण्यासाठी भांडकृती:तूप बनवणे हे सोपे आहे. पण त्यासाठी पुरेशी पुर्वतयारी करणे आवश्यक आहे. त्यामुळे तूप बनवण्यासाठी दूधावरची मलई नियमित काढून हवाबंद डब्ब्यात साठवून ठेवा. तो डबा नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. अन्यथा मलई खराब होईल.पुरेशी मलाई साठल्यानंतर ( मलईच्या निम्मे तूप बनते) ते मोठ्या भांडयात काढूब ठेवा.मलई रवीने घुसळा. हळूहळू त्यावर लोणी साठायला सुरवात होईल. लोणी चमच्याने बाजूला काढा.लोणी काढलेले पातेले गॅसवर ठेवा. त्यातील फॅट हळू हळू वितळेल.  त्याचा रंग़ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गॅस मंद आचेवर ठेवावा. दरम्यान चमच्याच्या सहाय्याने मिश्रण हलवत रहा. त्यानंतर तूप गाळून घ्या. ते तूप स्टीलच्या भांड्यात साठवा.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!