ग, तुम्ही जरा बोलून बघा की.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

अगं दिपा, ते बाबा बघ ना काही ऐकतच नाहीत, सांग ना जरा त्यांना. त्यांचं काहीतरी विचित्रच असतं प्रत्येकवेळी. मी त्यांना काय सांगत असतो, आणि त्यांचं काय भलतंच असतं. एक गोष्ट ऐकत नाहीत माझी.मोहित मला ना तू हे गेले आठवडाभर सांगतोयस, मी काय करू? तुझं नाही ऐकत माझं ऐकणार आहेत का ते?मी पकले आता तुझी भुणभुण ऐकून. आपण आपल्याबद्दल काही बोलताच नाही हल्ली, सारखं तुझं बाबा बाबाच चालू असतं.दिपा, गेले फक्त आठवडाभर मी तुझ्याकडे बाबांबद्दल सांगतोय तर तू एवढी वैतागलीस. मी तर गेले चार वर्ष तुझी भुणभुण ऐकतोय ग. सारख्या त्या आईच्या कम्प्लेंटी. तुझी आई अशी, तुझी आई तशी. आज हेच झालं, तिने असच केलं, तिने तसच केलं. आठवड्याभराचं सोड, चार वर्षात आपण किती आपल्याबद्दल बोललोय सांग? सारखं तुझं आई, आई चालू नसतं?इकडे तू माझं आणि तिकडे आई बाबांचं डोकं खात असते. सांग आम्ही करावं तरी काय? म्हणून म्हटलं, आज तुला बाबांबद्दल सांगून बघावं, तू काय करतेस??वैतागलीसच ना शेवटी? आम्हाला तर तोही अधिकार नाही, जरा दुर्लक्ष करावं म्हटलं, तर लगेच तुमच्या डोळ्यात पाणी आणि तोंडात तो ठरलेला डायलॉग, माझं मेलीचं कुणाला काही पडलेलंच नसतं कधी!! (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!