काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात.

काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात.

By Ajinkya on from marathi.com

एक शिकारी होता. त्याने एकदा शिकारी कुत्रा खरेदी केला. तो कुत्रा अद्वितीय होता. कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला अवगत होती. हा चमत्कार पाहून शिकारयाचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. आपल्या या अद्भुत कुत्र्यामुळे मित्रांना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला. त्याने एका मित्राला शिकारीचे निमंत्रण दिलं. त्यांनी काही बदक मारली. शिकारयाने कुत्र्याला पळत जाऊन ती शिकार आणण्याचा इशारा केला. कुत्रा दिवसभर पाण्यावर पळत बदकं आणत राहिला. आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहुन मित्र आश्चर्य व्यक्त करील असं शिकारयाला वाटलं. पण मित्राने काहिच विचारलं नाही. घरी परत येताना शिकारयानं विचारलं, "माझ्या कुत्र्यात तुला वेगळेपणा आढळला का?" मित्राने उत्तर दिलं, "होय, एक गोष्ट लक्शात आली- तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही."
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 1
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!