काँग्रेसने काय केले?
By vaghesh on ललित from vinodnagari.blogspot.com
संसदेत आज परत भाजपने विचारले, "70 वर्षात काँग्रेसने काय केलं?" तेवढ्यात पाठीमागून कोणतरी ओरडलं,"अजिबात सांगु नका रे, नाहीतर हे राहिलंय ते पण विकून टाकेल.!"????????????