कवि मन माझे: सरलं त्यात काय उरलं?
By dattahujare on कविता from kavi-man-majhe.blogspot.com
आयुष्याचं गणित कितीही जरी हेरलं
सरलं त्यात काय उरलं? ॥धृ॥
दिवसामागुन दिवस जातो
सरीमागनं सरी
संसाराच्या जंजाळात राहतो
फक्त मोह उरी
उगणारंही संपतं, कितीही जरी पेरलं
सरलं त्यात काय उरलं? ॥१॥
सरलं त्यात काय उरलं? ॥धृ॥
दिवसामागुन दिवस जातो
सरीमागनं सरी
संसाराच्या जंजाळात राहतो
फक्त मोह उरी
उगणारंही संपतं, कितीही जरी पेरलं
सरलं त्यात काय उरलं? ॥१॥