आता खरेदी करा डिजिटल Gold, 'Paytm Gold'

आता खरेदी करा डिजिटल Gold, 'Paytm Gold'

By atharv on from feedproxy.google.com

आता तुम्ही Paytm Gold मार्फत ऑनलाईन सोनं खरेदी करू शकता, मित्रांनो पण जेव्हा दुकानात सोनं खरेदी करायला जातो, तेव्हा आपल्याला ग्रॅम नुसार ते खरेदी करावे लागते पण Paytm मधून तुम्ही अगदी १ रुपयांपासून सोनं खरेदी करू शकता.जर तुम्हाला तुम्ही खरेदी केलेलं सोनं विकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, सोनं खरेदी करा आणि किंमत वाढल्यावर विकून त्यातून फायदा मिळवा, तुम्हाला तुम्ही खरेदी केलेलं सोनं जर बिस्कीट किंवा कॉईन बनवून तुम्हच्या घरी हवं असेल तर ते सुद्धा तुम्ही मागवू शकताPaytm Gold ही सोनं खरेदी करण्यासाठी एक चांगली कल्पना असून या मार्फत तुमच्या जेवढे पैसे आतील अगदी एक रुपयासुद्धा तरी त्याचं तुम्ही सोन खरेदी करू शकता, तसेच Investment करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता.तसेच गोल्ड खरेदी करताना तुम्हाला काही Promo Codes भेटीला ते वापरून तुम्हाला काही सोनं फ्री सुद्धा मिळेल.. आता ऑनलाईन विश्व वरील पोस्ट मिळवा थेट ई-मेल द्वारे, खालील बॉक्स मध्ये तुमचा ई-मेल द्या.http://feeds.feedburner.com/onlinevishwa
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!