अमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल' तिसऱ्या दिवशी खास ऑफर्स..

अमेझॉनचा 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल' तिसऱ्या दिवशी खास ऑफर्स..

By atharv on from feedproxy.google.com

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल शोच्या तिसऱ्या दिवशी देखील अनेक प्रॉडक्टवर जबरदस्त ऑफर आहेत.  हा सेल 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत आहे.पाहा काही खास ऑफर्सस्मार्टफोन्स :Samsung Galaxy A7 2017 : 27,700 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन या सेलमध्ये अवघ्या 20,990 रुपयात खरेदी करता येणार आहे. जवळजवळ सात हजाराची सूट मिळणार आहे. तसेच यामध्ये वन टाइम स्क्रिन रिप्लेसमेंट ऑफरही असणार आहे. तसेच 1749 रुपयांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफऱही असणार आहे.Moto G5s Plus : या सेलमध्ये हा फोन 15,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ज्याची मूळ किंमत 16,999 रुपये आहे. तर एक्सचेंज ऑफरवर आणखी 1,000 रुपये सूट मिळणार आहे.Redmi 4 : 10,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 9499 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर एक्सचेंज ऑफरवर आणखी 1,000 रुपये सूट मिळणार आहे.1055 रुपयांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफरही असणार आहे.Honor 8 (4GB RAM) : हा 29,999 रुपये किंमतीचा स्मार्टफोन अवघ्या 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. 4999 रुपयांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफरही असणार आहे.इलेक्ट्रॉनिक्स आणि होम्स अप्लायन्स :TCL 99.1 cm (39) Full HD LED TV : अमेझॉनच्या या सेलमध्ये 25990 रुपयांचा हा एलईडी टीव्ही 17990 रुपयांना खरेदी करता येईल. 2998 रुपयांवर नो कॉस्ट ईएमआय ऑफरही असणार आहे.BPL 6.5 kg Semi Automatic Washing Machine : 29,999 किंमतीची ही वॉशिंग मशीन 14,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.फॅशनसाडी – 599मेन्स टी-शर्ट – 399वुमन्स कुर्ती – 499मेन्स कॅज्युल शूज – 499वॉच – 699स्पोर्ट्स शूज – 499एक्स्लुझिव्ह कॉम्बो सेट – 669 रुपयेशूजसाडीटी-शर्टअनेक खास ऑफरSeagate Backup Plus Slim 2TB Hard Drive : 11650 रुपयांची हार्ड ड्राईव्ह 5,899 रुपयांमध्ये उपलब्धPhilips BT1212 Trimmer : 11650 किंमतीचं ट्रिमर 5,899 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.Cello H2O Unbreakable Bottle, Set of 3 : 435 रुपये किंमतीच्या बॉटल 279 रुपयात खरेदी करता येईल.Wonderchef Nutri-Blend 400 W : 5000 रुपये किंमतीचा मिक्सर 2199 रुपयात खरेदी करता येईल.यासोबतच टीव्ही आणि इतर वस्तूंवर रात्री आठ ते मध्यरात्रीपर्यंत आणखी खास ऑफर असणार आहे. त्यामुळे या खास ऑफर्सचा नक्की फायदा घ्या.अमेझॉनच्या प्राईम मेंबरशीपचा नेमका फायदा काय?नव्या प्राइम मेंबर्ससाठी काही खास ऑफरजर तुम्ही अमेझॉन प्राइमचं सब्सक्रिप्शन घेण्याचा आता विचार करत असाल तर ही योग्य वेळच नाही तर अक्षरश: सुवर्णसंधी आहे. 499 रुपयात तुम्हाला प्राइम मेंबर होता येणार आहे. तसेच यामुळे या सेलमधील इतर खास ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे.अमेझॉन पे बॅलन्सवर 300 रुपयांच्या खरेदीवर 20 टक्के परत मिळतील (नव्या मेंबर्ससाठी ऑफर)जर तुम्ही फोन किंवा लॅपटॉप विकत घेण्याचा विचार करत असाल तर अमेझॉन पे बॅलन्सवरुन खरेदी करा. जेणेकरुन तुम्हाला 300 रुपये कॅशबॅक मिळतील. (नव्या मेंबर्ससाठी ऑफर)प्राइम मेंबर्ससाठी काही खास ऑफरबाय वन गेट वन टीव्ही ऑफर बीपीएल, 139.7 सेमी (55 इंच)फूल एचडी एलईडी टीव्ही आणि यासोबत 81.3 सेमी (32 इंच) एचडी टीव्ही मोफतफायर टीव्ही स्टिकवर 499 रुपये कॅशबॅककिंडले पेपरव्हाईटवर 3000 रुपयांची सूटफिटबिट चार्ज अॅक्टिव्हिटी ट्रॅकरवर 30% सूटon Sennheiser HD 598 SR वर 59% सूटPrestige PIC 15.0+ 1900-Watt Induction Cooktop (Black) वर 50% सूटप्राइम मेंबर्सला वर्षभर फायदाअनलिमिटेड फ्री फास्ट डिलिव्हरी : प्राइम मेंबरला जवळजवळ 1 कोटी दहा लाख प्रोडक्टवर तब्बल 100 पेक्षा अधिक शहरात फ्री डिलिव्हरी आहे.सिनेमा आणि टीव्ही शो प्राइम व्हिडीओ : प्राइम मेंबरला सिनेमा आणि टीव्हीचे प्राइम व्हिडीओ कोणतेही पैसे खर्च न करता पाहता येतील. हे व्हिडीओ तुम्हाला फोन, कम्प्युटर, टॅबलेट, स्मार्ट टीव्हीवर पाहता येतील. तसेच हे व्हिडिओ डाऊनलोडही करता येईल.प्राइम मेंबरला दररोज नव्या ऑफर मिळणार : प्राइम मेंबरला टॉप डिल्सवर आणखी नव्या ऑफर मिळणार.अमेझॉन फॅमिलीसह प्राइम मेंबर्स 15 टक्के बचत करता येईल.अमेझॉन पॅन्ट्रीमुळे प्राइम मेंबरला आपला वेळ आणि पैसाही वाचवता येणार आहे. कारण पॅन्ट्री ऑर्डरवर बरीच सूट मिळू शकते.हे सगळं फक्त 999 रुपये नाही तर 499 रुपयात आता तुम्हाला मिळवता येणार आहे. प्राइम मेंबरची ही ऑफर मर्यादित वेळेपुरता आहे.ऑक्टोबर महिन्यात प्राइम व्हिडिओवर 5 सिनेमा आणि टीव्ही एपिसोड पाहता येतील.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!