माझा गांधीवाद

माझा गांधीवाद

By Ramesh on from www.rameshthombre.com

खुद्द गांधींनाही पेलवला नसताइतका प्रखर करुन ठेवलाय आज आम्ही गांधीवादम्हणूनच ...आमच्या रोजच्या व्यवहारातून तो कधीच झालाय बाद !गांधींपेक्षाही कट्टर गांधीवादी ...म्हणवून घेण्यात आम्हाला आमचं कौतुक वाटतंअन् गांधीवादाचं हे कर्मट रुप पाहूनमहात्म्याचंही काळीज फाटतं.खरंच इतका कठोर आहे गांधीवाद कीगांधीवाद्यांनाच त्याची भिती वाटावी,भल्याभल्यांना अपयश यावं अन्अहिंसेनं अशक्याची पायरी गाठावी
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अ‍ॅक्शनपॅक्ड थरारनाट्याचा ४४० व्होल्ट्सचा झटका - बाहुबली - द कन्क्ल्युजन (Movie Review - Bahubali - The Conclusion)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'बाहुबली-२'चं कथानक मी सांगणार नाही. ते जाणून घ्यायचीच उत्सुकता असेल, तर हा लेख वाचू नये !बाहुबली-१, मोहेंजोदडो आणि आता बाहुबली-२ अश्या सिनेमांमुळे भारतीय सिनेमा परदेशी (हॉलीवूड) सिनेमापेक्षा किती पिछाडलेला आहे, अश्या तुलनांना ऊत आला.मुळात बॉलीवूड आणि हॉलीवूड ही तुलनाच अगदी अप्रस्तुत आहे. हॉलीवूड सिनेमांना किती स्क्रीन्सचं ओपनिंग मिळतं आणि आपल्याकडे जास्तीत जास्त जरी कुणाला मिळालं तरी ते
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक' - श्री. अक्षयकुमार काळे

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक' - श्री. अक्षयकुमार काळे

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक'सध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. अक्षयकुमार काळे ह्यांचे हे वक्तव्य. ह्यावरुन सोशल नेटवर्कवर खूप गदारोळ चालू आहे. ह्या गदारोळात हा थोडासा आवाज माझाही !! :Dमाझ्या मते, संख्यात्मक वाढ गझलेपेक्षा खूप जास्त पसरट कवितांत झालेली असून त्यांत दर्जाही वाढलेला नाहीच. कवितेतला जो 'तेच-ते'पणा आहे, त्यामुळे झालं असं आहे की वेगवेगळ्या गावांतले
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सचिन - याद भरी पुरवाई (Sachin - A Billion Dreams)

सचिन - याद भरी पुरवाई (Sachin - A Billion Dreams)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'रॅग्स टू रिचेस' कहाण्या अनेक आहेत. संघर्षमय यशस्वी वाटचालही अनेकांची आहे. क्रिकेटेतरही अनेक खेळाडूंच्या कहाण्या स्तिमित करणाऱ्या आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये 'स्पेशल' आहे, सचिन तेंडूलकर.का ?तसं पाहिलं, तर २००१ ची ती इडन गार्डन्सची ऑस्ट्रेलियाविरुद्धची टेस्ट असो, जिच्यानंतर भारतीय क्रिकेटने एक वेगळाच आत्मविश्वास मिळवला होता किंवा २००२ च्या नॅटवेस्ट सिरीजची फायनल असो, जिच्यात पहिल्यांदाच तब्बल
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

काय छळतोस तू

काय छळतोस तू

By Ramesh on from www.rameshthombre.com

...…......काय छळतोस तू नोकरी सारखादे उबारा जरा गोधडी सारखा.सूर लागेल रे अंत:करुणेतुनीभेटला जर कुणी बासरी सारखा.सर्व आहे तरी, भोगले ना कधीजन्म गेला तुझा कावडी सारखा.केस हातात घे अन कुरवाळ ना !काय बघतोस रे लोकरी सारखा.घेतला मी नभी मुक्त झोका तरीहाय, झुरतोस तू बंगई सारखा.छान दिसतेस तू तर दह्यासारखीचेहरा ही किती भाकरी सारखा !.टाकला मी जरी गळ तुझ्या अंतरीसांग फसशील का मासळी सारखा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)

गेम ऑफ थ्रोन्स (Game of Thrones)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

मंदीर खुणावत आहे

मंदीर खुणावत आहे

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

संदिग्ध कालची पानेफडफडती वाऱ्यावरतीरंगांची पसरण नाहीसंध्येच्या क्षितिजावरतीधूसरता गूढ हवीशीहाकेचे अंतर करतेनिर्वात ओढ अज्ञातसंपृक्त मनाला भरतेझुळझुळून ऐकू येतीअस्फुटश्या काही ओळीवाटेवर गातो कोणीभटियार चुकीच्या वेळीगवताची सळसळपातीदेतात सुरांची साथउसवत जाते प्रश्नांचीभिजरी आवळली गाठनिश्चिंत क्लांत माळावरआकाश पांघरत आहेनि:शब्द प्रवासी बघतोमंदीर खुणावत आहे....... मंदीर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

एक कविता अर्धवट होती

एक कविता अर्धवट होती

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

भाळलो पण थांबलो नाहीमुंबईला समजलो नाहीएक कविता अर्धवट होतीरात्रभर मी झोपलो नाहीशांत हो तू, मग पुन्हा बोलूमी पुरेसा भांडलो नाहीजागतो आहेच म्हणजे, मीखूप काही प्यायलो नाहीती मनापासून आवडलीपण तिला मी भावलो नाहीपाठ दुखते फार कारण कीआजवर मी वाकलो नाहीती कधी कवितेत ना आलीआणि मी गझलाळलो नाही....रसप....५ जुलै २०१७
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बाबा

बाबा

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

नसेल काहीही बोलत पण समजत असतो बाबाआई जर का चिडली तर समजावत असतो बाबानेहमीच हळवेपण त्याचे लपवत असतो बाबापाकिटातला फोटो चोरुन पाहत असतो बाबाक्षणाक्षणाला नोंदवून टिपणार कधीही नसतोहिशोब गेलेल्या वेळेचा मांडत असतो बाबासहा वाजता गेल्यानंतर दहा वाजता येतोपोरांना रविवारी केवळ भेटत असतो बाबाघोडा बनतो, लपून बसतो, पकडापकडी करतोआपल्याच तर बालपणाशी खेळत असतो बाबाधडपडण्याची भीती गोंधळ उडवत असते
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

मॉम - श्रीदेवीचा ओव्हरडोस (Movie Review - Mom)

मॉम - श्रीदेवीचा ओव्हरडोस (Movie Review - Mom)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'आई' हा प्रत्येकासाठीच एक हळवा कोपरा असतो. इतका हळवा की केवळ आईसाठी लिहिलेल्या आहेत म्हणून 'आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं' असल्या यमकायमकीसुद्धा खूप भारी वाटत असतात किंवा केवळ आईविषयी आहे म्हणून अनेक सिनेमातली बाष्कळ गाणी आणि सपक संवादही टाळ्या घेऊन जातात. उदा. - 'कुछ कुछ होता हैं' मध्ये आईविना असलेल्या लहान मुलीला शाळेत 'आई'वर बोलायला सांगितल्यावर बाबा शाहरुखने केलेली
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अँग्री यंग शाहरुख (Movie Review - Raees) - रईस

अँग्री यंग शाहरुख (Movie Review - Raees) - रईस

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

सुपरस्टार म्हणजे, 'तो येतो, तो पाहतो आणि तो जिंकतो'. आता 'हे, असं होतं' म्हणजे नेमकं काय आणि कसं होतं, ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'रईस' पाहा.'फॅन' आणि 'डिअर जिंदगी' नंतर शाहरुखच्या लोकप्रियतेला उतरण लागली आहे, असं वाटत असेल तर 'रईस' पाहाच.१९७०-७५ च्या आसपास आलेलं 'अँग्री यंग मॅन' वालं असंतोषी वारं, नंतर 'समांतर सिनेमा'च्या नावाने सुरु झालेला विद्रोहाचा प्रवाह आणि 'सत्या'नंतर सुरु झालेलं व '
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाही

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाहीहृदयाचे स्पंदन आता गाण्यातुन वाजत नाहीडोहामध्ये उतरावे, अर्थाचा तळ शोधावाएखाद्या शिखरासाठी गगनाचा आशय द्यावाप्रतिभेला काय हवे ते लिहिताना समजत नाही....... शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाहीमेघांच्या गडगडण्याचा धरतो न कुणीही ठेकाखळखळता सूर प्रवाही झाला केव्हाचा परकामी बरेच ऐकुनदेखिल काहीही ऐकत नाही....... शब्दाचे शब्दासोबत नातेच जाणवत नाहीहे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

काबिल-ए-तारीफ (Movie Review - Kaabil)

काबिल-ए-तारीफ (Movie Review - Kaabil)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

हृतिक रोशन हा आजच्या काळातल्या अतिशय मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे. कदाचित अभिनय क्षमतेत इतर काही लोक त्याच्याहून सरस असतीलही, नव्हे आहेतच. खास करून संवादफेकीत तो खूप कमी पडतो, असं माझं एक निरीक्षण आहे. बऱ्याचदा त्याच्या वाक्यांच्या शेवटचा शब्द नीट समजून येत नाही. वाचिक अभिनयात कमी पडत असला तरी आपल्या मेहनतीतून तो त्यावर मात करत असतो. भारतात लोकप्रिय ठरलेला आजवरचा एकमेव देशी सुपरहिरो म्हणूनच तर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जग्गा जासूस आणि 'पण..'! (Jagga Jasoos - Hindi Movie)

जग्गा जासूस आणि 'पण..'! (Jagga Jasoos - Hindi Movie)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

खरं तर, 'जग्गा जासूस' पाहून ३-४ दिवस झाले. नक्की काय लिहावं, हा विचारच संपत नव्हता. किंवा माझं नक्की मत काय आहे, सिनेमा किती आवडला, किती नाही, हे ठरवताना माझाच गोंधळ उडत होता बहुतेक. Let's see.मुळात, मी सिनेमा फक्त एका आणि एकाच कारणासाठी पाहिला होता.'रणबीर कपूर'.कुणी काहीही म्हणा, आपल्याला हा माणूस भारी आवडतो. Acting Skills, Looks, Screen Presence, Dancing Skills अश्या सगळ्याचं इतकं
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

'दंगल' बाबत - जरा उशीरानेच ! (Dangal Movie)

'दंगल' बाबत - जरा उशीरानेच ! (Dangal Movie)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

सहसा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसांत, म्हणजे रविवारपर्यंत जमलं तरच मी थिएटरमध्ये जाऊन पाहतो. त्यानंतर मला उत्साह नसतो तिकिट विकत घेऊन पाहण्याचा. पण 'दंगल' पाहिला. तोही तब्बल एक आठवडा उशीरा. तो असा पहिलाच शुक्रवार होता, जेव्हा मी मागच्या शुक्रवारी रिलीज झालेला सिनेमा पाहिला, ह्या एका कारणासाठी तर 'दंगल' ऐतिहासिक ठरतोच !सिनेमाबद्दल जाणकार व अजाणकार, अश्या दोन्ही लोकांनी भरपूर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कंटाळवाणी फसवणूक - इंदू सरकार (Movie Review - Indu Sarkar)

कंटाळवाणी फसवणूक - इंदू सरकार (Movie Review - Indu Sarkar)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

नुकताच 'डंकर्क' बघितला. दुसरे महायुद्ध आणि त्याच्याशी संबंधित पात्रं व घटना ह्यांच्यावर आधारित कित्येक परदेशी सिनेमे बनत असतात. अगदी कृष्ण-धवल कालापासून ते आत्ताच्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत ह्या एका विषयाने अनेक लोकांना प्रेरित केलं आहे. राहून राहून मला नेहमी वाटायचं की फाळणी, १९७५ साली लादली गेलेली आणीबाणी, ईशान्येकडील राज्यांचे प्रश्न, भारताचं श्रीलंकेमधलं ऑपरेशन पवन, चीन आणि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पुनर्प्रक्षेपित मनोरंजन - जॉली एलएलबी - २ (Movie Review - Jolly LLB - 2)

पुनर्प्रक्षेपित मनोरंजन - जॉली एलएलबी - २ (Movie Review - Jolly LLB - 2)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'जॉली एलएलबी - २' चा फर्स्ट हाफ जबरदस्त आहे. अगदी जबरदस्त !नंतर मात्र सिनेमा जरासा ढेपाळतो.इथला 'जॉली' म्हणजे पुन्हा एकदा एक धडपड्या वकील आहे. फरक इतकाच की मागच्या भागात तो अर्शद वारसी होता, इथे अक्षय कुमार आहे आणि कहाणी दिल्लीऐवजी लखनऊत घडते.अ‍ॅडव्होकेट रिझवी (राम गोपाल बजाज) हे 'लखनऊ'च्या न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रातलं एक खूप मोठं प्रस्थ. ह्याच क्षेत्रातलं नव्हे तर एकंदरीतच समाजातलं एक खूप
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सॉरी मेट सेजल (Movie Review - Jab Harry Met Sejal)

सॉरी मेट सेजल (Movie Review - Jab Harry Met Sejal)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

अतिशय हुशार माणसातही एखादा मठ्ठपणा असतो. कितीही विचारी, परिपक्व मनुष्य असला तरी त्याच्या आत कुठे तरी एका लहान मुलाचं पोरकटपण दडलेलं असतं. स्थितप्रज्ञ म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तीमध्येसुद्धा लपवून ठेवलेला थिल्लरपणा असतो. आणि शहाण्यातल्या शहाण्यातही एक वेडेपणाचं अंग असतंच असतं. ह्या सगळ्यांना ती-ती व्यक्ती कधी न कधी वाट करून देत असते. गुपचूप, खाजगीत, बंद दरवाज्याच्या आड किंवा मुखवटा ओढून वगैरे. हे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

'द गाझी अटॅक' आणि 'इरादा' (Movie Review - 'The Ghazi Attack' and ' Irada')

'द गाझी अटॅक' आणि 'इरादा' (Movie Review - 'The Ghazi Attack' and ' Irada')

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

बऱ्याच दिवसांनी एका दिवसात २ सिनेमे पाहिले ! 'द गाझी अटॅक' आणि 'इरादा'.दोन्ही सिनेमे मला चांगले वाटले. जमणार असेल, तर तुम्हीसुद्धा दोन्ही पाहा. पुढील लेखांत दोन्ही सिनेमांवर संक्षिप्त लिहिले आहे. वेळ नसल्याने स्वतंत्र लिहिले नाही.------------------------------------------'द गाझी अटॅक' आवडला.१९७१ च्या युद्धापूर्वी पाकिस्तानची एक पाणबुडी बंगालच्या उपसागरात बुडली होती. त्या घटनेसंदर्भात
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चारी मुंड्या चीत !

चारी मुंड्या चीत !

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

'घरच्या मैदानावर साधारण अडीच दिवसांत ३३३ धावांनी पराभव'.ह्या वरच्या ओळीत खरं तर 'दारुण' शब्दही टाकायला हवा. पण तो फारच नकारात्मक आहे. म्हणून टाळतो. पण हा एक 'वेक अप कॉल' आहे. जो आपल्याला अधूनमधून लागतच असतो. थोडंसं यश मिळालं की आपण हुरळून जाण्यासाठी मशहूर आहोतच ! आपला कप्तान, आपले फलंदाज, गोलंदाज सगळेच स्वप्नील दुनियेत रममाण होऊन जात असतातच. डाराडूर झोपलेल्याच्या कानाशी भोंगा वाजावा किंवा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विठ्ठल गवसला घरी

विठ्ठल गवसला घरी

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

धुंडाळली पंढरीविठ्ठल गवसला घरीडोळे तुझी आरतीओंजळ बनो कोयरीचित्तास व्याधी तुझीअन् तूच धन्वंतरीकेलेस तू पांगळेचढलो तरी पायरीउद्ध्वस्त झाली धरासुखरूप तू अंबरीजगतो मनापासुनीमज्जाव आहे.. तरीसोबत इथे फक्त मीका यायचे ह्या घरी ?तू बोल, थांबीन मीमृत्यू मिळाला तरीबोटावरी मोजल्यामी पावसाच्या सरीआवळ स्वत:चा गळाघे फास काळेसरीजन्मास येती असुरपोटात मरते परीपाषाण काळा 'जितू'अन्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

निरागसतेची रंगीत स्वप्नपूर्ती - धनक (Movie Review - Dhanak)

निरागसतेची रंगीत स्वप्नपूर्ती - धनक (Movie Review - Dhanak)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

कैसे आकाश में सूराख़ हो नहीं सकताएक पत्थर तो तबीयत से उछालो यारोह्या दुष्यंत कुमारांच्या ओळींत एक अशक्य ग्लोरिफिकेशन आहे. 'आकाश में सूराख'. 'आकाश' जे स्वत:च एक आभास आहे, त्याला छेद देण्याची बात करतो आहे कवी. अशक्यच आहे. पण जे लिहिलंय तेच सांगायचं असेल, तर तो कवी कसला ? ह्या दोन ओळींतून दुष्यंत कुमार परिस्थितीला बेडरपणे भिडण्याचा जो संदेश देतात, हा तोच संदेश आहे जो गुरु गोविंदसिंग घारीशी
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

टेरिफिकली ट्रॅप्ड (Trapped - Movie Review)

टेरिफिकली ट्रॅप्ड (Trapped - Movie Review)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

भारतीय सिनेमा बदलला आहे. त्याने कात टाकली आहे. आता ह्या सिनेमात कुठल्याही समग्र थिल्लरपणाला स्थान तर राहिलेले नाहीच, पण चतुराईने प्रयोगशील निर्मितीसुद्धा केली जात आहे.खरं तर अजूनही शोकांतिकेच्या वाटेला सहसा आपण जात नाही आणि गेलोच तर ती शोकांतिका सगळं काही संपवून टाकणारीच असते. भयंकर घटना, डिझास्टर आपल्या सिनेमांत बहुतेक वेळेस तरी लार्जर दॅन लाईफ असते. रामगोपाल वर्मा (सत्या) असो की अनुराग कश्यप
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तू....

तू....

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

सूर तू संगीत तूस्वप्न तू सत्यात तूछंद तू धुंदीत तूदूर तू माझ्यात तूस्वाद तू आस्वाद तूस्नेह तू मोहात तूगंध तू अस्तित्त्व तूदृश्य तू खोलात तूआज तू अंदाज तूमित्र तू सर्वस्व तूसाज तू श्रुंगार तूयत्र तू सर्वत्र तूकल्प तू आभास तूमर्म तू गर्भीत तूमूर्त तू साक्षात तूकर्म तू संचीत तूसाध्य तू आरंभ मीआस तू वर्तूळ मीध्येय तू मार्गस्थ मीतोय तू व्याकूळ मी....रसप....१९ जुलै २००८---
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सुश्राव्य, पण बेजान - बेगम जान (Movie Review - Begum Jaan)

सुश्राव्य, पण बेजान - बेगम जान (Movie Review - Begum Jaan)

By Ranjeet on from www.ranjeetparadkar.com

सीमाभागापासून शेकडो मैलांवर राहणारे आणि स्वातंत्र्यानंतरच्या अनेक दशकांत श्वास घेणारे आपण, ह्या स्वातंत्र्याची किंमत काही लोकांसाठी किती भयंकर होती, हे समजू शकत नाही.गुलजार साहेबांच्या 'माचीस'मध्ये (बहुतेक) एक संवाद आहे. ज्यात (पुन्हा बहुतेक) ओम पुरी म्हणतो की, "लहानपणी शाळेत एक प्रश विचारला गेला की 'स्वातंत्र्य कसं मिळालं ?' कुणी म्हणालं, अहिंसेने. कुणी म्हणालं, गांधींजींमुळे. मी म्हटलं, '
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!