आत्महत्त्या केलेल्या आईच्या शोधात...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आईच्या आयुष्यात डोकावता येतं का ?आई हयात नसताना तिच्याजागी स्वतःला ठेवून तिचं दुःख आणि तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा मांडता येईल का ? आईने भोगलेली दुःखे तिला सहन करावा लागलेला दुस्वास, तिची आयुष्यभराची परवड काटेकोर तशीच लिहिता येईल का ? आईच्या इच्छा वासना ; तिच्या भावनांची गळचेपी, न गवसलेलं इप्सित हे सगळं मांडता येईल का ? याही पलीकडे जाऊन आईच्या भावविश्वास टोकरत जाऊन तिने आत्महत्या का केली असा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तुमच्यात मी दुर्गेला पाहतो... - 'रेड लाईट डायरीज'मधल्या दुर्गा...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

धवल भगवा ... २९-३०/०९/२०१९सोशल मीडियाच्या आभासी जगातल्या नटलेल्या, सजलेल्या आणि कथित तृप्तीच्या रंगात न्हालेल्या स्त्रियांचे नवरात्रीच्या नवरंगातले फोटो दिसून येतात. या फोटोत आणि या स्त्रियांत खऱ्या भारताचे प्रतिबिंब दिसते का ? या प्रश्नावर माझे उत्तर नाही असे आहे. असो...नवरात्रीच्या कथित रंगशृंखलेत आजचा रंग केशरी आहे आणि उद्याचा रंग शुभ्रधवल आहे,हे दोन्ही रंग या एकाच फोटोत आहेत.फोटोतल्या सगळ्याच
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लोकशाहीची ‘कानडा’ शैली

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

एक आठवडाभर चाललेले कर्नाटकातले लोकशाहीचे नाटक अखेर मंगळवारी संपले. ह्या नाटकाला जनता दल सेक्युलर, काँग्रेस आणि भाजपा ह्या तिन्ही पक्षांच्या आमदारांनी मिळून आपल्या देशातल्या लोकशाहीला ‘कानडा’ शैलीची आगळीवेगळी डूब दिली. सर्वोच्च न्यायालयाचे हुकूम, राज्यपालांचे आदेश, फुटीर आमदारांचा मुंबईत व्यवस्थित मुक्काम, कर्नाटक विधानसभेला लाभलेला खमक्या अध्यक्ष ह्या सगळ्यांमुळे हेच दिसून आले की भारतीय लोकशाहीची
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अखेर नवे सरकार!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

बहुमत सिध्द करण्याच्या संदर्भात मुदतबध्द सुस्पष्ट प्रक्रिया बंधनकारक करणा-या निकालामुळे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्यांना राष्ट्रवादींच्या आमदारांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे ८० तासांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देण्यखेरीज देवेंद्र फडणवीस ह्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. आजितदादांनी ऐनवेळी घेललेली माघार पाहता फजिती करून घेण्यापेक्षा राजिनामा देणे श्रेयस्कर ठरते असा विवेक फडणविसांना सुचला आणि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बलात्काऱ्यांना फासावर लटकवा

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

बलात्काऱ्यांना फासावर लटकवा-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)संपूर्ण देशभर महिलांवर अन्याय, अत्याचार, लैंगिक छळ, बलात्कार आणि खुनाच्या घटना घडत आहेत. दररोज किमान एक बलात्काराची घटना घडल्याचे वृत्त येऊ लागले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महिलांच्या उन्नतीसाठी अहोरात्र कष्ट करणारे, त्यांच्या शिक्षणासाठी झटणारे आणि समते
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बेडर फादर, निर्भीड कवी

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

मराठी साहित्यिक-कवी कणाहीन, लेचेपेचे नाहीत हे उस्मानाबाद येथे भरलेल्या ९३ व्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो आणि कवी ना. धों महानोर ह्या दोघांनी केलेल्या भाषणावरून स्पष्ट झाले. गेल्या ६ वर्षांत धर्मस्वातंत्र्यावर आणि विचारस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा छुपा प्रयत्न सत्ताधारी आणि त्यांचे चेलेचपाटे करत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गुंड घसुवून विरोधकांना बदडून काढण्यापर्यंत त्यांची मजल ग
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

महिला कल्याणासाठीचे कायदे

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

महिला कल्याणासाठीचे कायदेआधुनिक काळात मानवाच्या नीतिमूल्यांतील घसरणीमुळे आणि वाढत्या औद्योगिक विकासामुळे महिलांचे शोषण अधिक प्रमाणात वाढले आहे. कौटुंबिक हिंसाचार हा सध्या वाढत चाललेला महिलांच्या स्वातंत्र्याविरुद्ध वाद. एकवेळ महिला घराबाहेर सुरक्षित राहतील; परंतु स्वत:च्याच घरात त्यांना असुरक्षित वाटू शकतं. हुंडा, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन, घटस्फोट, गर्भलिंग अशा विविध कारणांवरून महिलांना मानसिक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विधिलिखित 

By vsmane on from https://vijaymane.blog

मला आर्याच्या घरचा लॅन्डलाईन नंबर माहित नव्हता. तो माहित असण्याची कधी गरजच पडली नव्हती. आम्ही दोघे नेहमीच मोबाईलवर बोलायचो. मी तिला एकदा लॅन्डलाईन नंबर विचारला होता पण तिने सांगितलेल्या माहितीवरून मी पुन्हा विचारण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. हॉलमध्ये जिथे लॅन्डलाईन फोन ठेवलेला असायचा तिथेच अंकल नेहमी बसलेले असायचे. बसण्यासाठी हॉल ही त्यांची आवडती जागा होती. आर्याची...Continue reading →
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

ही एकहाती लढाई नव्हे!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

कोरोनाविरूध्द लढाई ही सीमेवरची लढाई नाही, ती लष्कराने लढावी अशीही लढाई नाही. ह्या लढाईत कोरोना विषाणू देशातील नागरी आणि ग्रामीण वस्तीत प्रत्येकाच्या घरात घुसण्याच्या तयारीत असून त्याला हुसकावून लावण्यासाठी सर्वप्रथम एकमेकांचा संपर्क टाळणे गरजेचे असते आणि संपूर्ण एकान्तवासात राहायची मनाची तयारी करणे महत्त्वाचे आहे ह्याबद्दल वाद नाही. परंतु हे केव्हा साध्य होईल? निव्वळ संचारबंदी जारी करून ते मुळीच
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पैंजण

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

झिपरीच्या माळावर एक दशक काढलेली कलावती इथं आली तेंव्हा तिनं वयाची पस्तीशी गाठलेली असली तरी तिच्या देहावर विशीतली गोलाई होती. केवड्यासारख्या कायेच्या कलावतीचं उफाडयाचं अंग आटीव दुधाच्या गोळ्यागत गाभूळलेलं होतं. तिच्या तटतटलेल्या घोटीव देहात रसरशीतपणा होता. चेहरयावरती विलक्षण आव्हान असायचं. अरुंद उभट कपाळावर रुळणारी कुरळ्या केसांची महिरप तिला खूप शोभून दिसे. कपाळावरती गोंदलेलं तुळशीचं पान कुंक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!