हिरमोड........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

सकाळपासून लख्ख ऊन पडलेलं बघून त्रिवेणीला मनातून खूप छान वाटत होतं. इतके दिवस पावसामुळे नुसतं मळभ दाटलेलं असायचं, ऊन आलं तरी पाच- दहा मिनिटात पुन्हा पसार व्हायचं.मग त्रिवेणीच्या मनातही तसाच ऊनसावलीचा खेळ सुरू व्हायचा. थोडं चांगलं वाटलं की पुन्हा उगीचच उदासवाणं वाटायला लागायचं. पण आज त्रिवेणी मनातूनही तेवढीच खूष होती. त्यातून हे ऊन मनाला आणखी उल्हास देत होतं.तसं तिला खूपच उत्साह वाटण्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

टॉयलेट- एक सत्यकथा.......!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

हि कथा आहे ती साधारण 90 च्या दशकाच्या सुरुवातीची. त्यावेळी शहरामध्ये तर संडासाची चांगली सोय होती, पण बऱ्याचशा गावात मात्र नदीच्या पलीकडे, रानात जायला लागायचं, गावच्या लोकांना आवर्जून संडास आपल्या दारात असलाच पाहिजे असं वाटायचंच नाही. ते खूष होते, त्याच्यातच. आपल्या गायत्रीलाही लग्नांनतर कोकणातल्या अशाच एका गावात जावं लागलं. त्यातल्या त्यात थोडं दिलासादायक हे होतं की तिला त्या घरात का
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कथा अभिवाचन

By Mohana on from https://mohanaprabhudesai.blogspot.com

 दुवा - https://www.facebook.com/artistsharmony/अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात सुधारणेचं वारंहीजवळपास पोहोचू न देणारी जवळजवळ २,००,००० लाखांच्यावर लोकवस्ती आहे यावर विश्वास बसेल? पण हे खरं आहे. अमेरिकेतल्या पेनसेलव्हिनिया आणि ओहायो या भागात  आमिश/ऑमिश नावाची ही जमात आहे.आपल्याकडच्या ग्रामीण जीवनाशी थोडंफार साम्य असलेल्या या जमतीच्या चालीरीती फार वेगळ्या आहेत. यामुळेच सर्वसामान्य अमेरिकन आ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

स्वतःच्या उत्कर्षासाठी .........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

एका छोट्याश्या गल्लीत तिचं पोळीभाजी केंद्र होतं. गल्लीत होतं तरी कुठून कुठून लोकं ती गल्ली शोधत यायचे. तशी तिथल्या तिथे पाच पाच मिनिटाच्या अंतरावर आणखी चार- पाच पोळी भाजी केंद्र होती, आणि संपूर्ण विभागात तर तशी कित्येक होती.पण सर्वात जोरदार फक्त चालायचं तिचंच. तिचं म्हणजे मिथिलाचं. हा, आता बाकीच्यांना वाटायचं, लोकं येतात ते तिला पाहायला, लोकांना भाजीपोळीपेक्षा तिच्यात जास्त इंटर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

मी नाही हो नाती तोडणारी.........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

तुला किती वेळा सांगितलं मी, तू का लक्षात घेत नाहीस रे? माझ्यासमोर तू ओरडत जाऊ नको ना आईंवर, वैष्णवी त्रासिक सुरात म्हणाली.त्यावर अमोघ तिलाच गप्प करत म्हणाला,तू आमच्यात नको पडू ग, आमचं आम्ही बघू. आमच्यात चालतं पहिल्यापासून असं. तू नवीन आहेस, तुला नाही माहिती. आईला सवय आहे, माझ्या अशा बोलण्याची, माझ्या मनात काही नसतं माहिती आहे तिला!! माझं खूप प्रेम आहे तिच्यावर हे ही जाणते ती.अरे हो, पण तु
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चैतन्य पुन्हा फुलूनी आलं........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

हाsय किती दिवसांनी भेटलास रे, म्हणत मागून येऊन कुणालच्या पाठीवर तिने जोरदार थाप मारली. त्याच्याबरोबरचा त्याचा मित्र तर दचकलाच.कुणाललाही अनपेक्षितपणे समोर आलेल्या तिला बघून एक सेकंद सुचलच नाही काही. तो आता नेमकी काय प्रतिक्रिया द्यावी या पेचात असताना तिनेच नेहमीप्रमाणे बडबड सुरू केली. काय म्हणतोस, कसा आहेस, आई काय म्हणतेय तुझी, मुलं किती आहेत, नंबर दे तुझा, एकामागोमाग एक प्रश्न सुरू झाले त
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बबन्या.........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

त्याला बघून आम्ही पोरं धूम ठोकायचो. तो दुरूनच दिसला येताना की आम्ही लपून बसायचो. भयंकर दहशत होती त्याची आम्हा मुलांच्यात!! आम्ही जास्त दंगा केला, त्रास दिला की त्याच्या नावानं आम्हाला धमक्या दिल्या जायच्या, त्याच्या नावाने आम्ही चुपचाप बसायचो. शाळेला सुट्टी मिळायची म्हणून रविवार खूप आवडायचा, पण हाच रविवार महिन्यातून एकदा आमचा घातही करायचा........कारण कुठल्यातरी एका रविवारी तो यायचा.
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नावं ठेवणं सोप्पं.........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

अरारा!! आजच्या दिवशी सकाळची सुरुवातच खोट्यापासून, काय हे मुकुंद?मग काय? सुट्टीच्या दिवशी कस्टमर अटेंड करायला सांगतायत, का तर म्हणे, तोही आरामात असेल घरी, व्यवस्थित पटवता येईल. आता नकार द्यायला कारण शोधावं लागणार ना? पहिले तुला आजारी पाडणार होतो, मग म्हटलं नको उगाच खरं झालं तर, माझीच पंचाईत होईल. मग बाबांना, परत म्हटलं नको, चांगले ठणठणीत आहेत उगीच बोला फुलाची गाठ नको. मग स्वतःलाच आजारी पाड
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अगा जे घडलेच नाही!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

पाशवी अत्याचार वेगळा, बलात्कार वेगळा! उत्तरप्रदेशातील पोलिसांचे आणि वैद्यकीय तपासणी अहवालाचे असे मत दिसले. हथरसजवळच्या खेड्यात वाल्मिकी समाजाच्या १९ वर्षींय मुलीवर बलात्कार झाला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांचे हे म्हणणे डॉक्टरांच्या अहवालावर आधारित आहे. बलात्कार झालेलाच नसेल तर मग मुलीचे शव कुटुंबाच्या ताब्यात देण्याऐवजी त्याची परस्पर विल्हेवाट का लावण्यात आली? ह्याही प्रश्नाचे उत्तर उत्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

हिरा चमकलाच..........!!

By SnehalAkhila on from https://hallaagullaa.blogspot.com

त्याचं दुकान भर चौकातच होतं. दिवसभर भाविन दुकानातच असायचा. चौकात होतं म्हणून तसं चांगलं चालायचं. हिरा त्याची बायको यायची साडेबारा वाजता घरचं सर्व आटपून, पोरांना शाळेत सोडून त्याच्यासाठी डबा घेऊन दुकानात. ती आली कि तो जेवायचा आणि जेवल्यानंतर तासभर चांगली झोप काढायचा.आणखी एक पोरगा होता तसा मदतीला. भाविन झोपल्यावर हिरा त्याच्या जागेवर बसायची.सहा वर्षे झाली होती लग्नाला, आणि ती लग्नानंतर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!