दुटप्पी समाजही दोषास्पद

दुटप्पी समाजही दोषास्पद

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

अल्पवयीन पत्नीच्या संमतीवाचून तिच्याशी पतीने केलेला समागम हा बलात्कारच मानला पाहिजे, ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे समागमास संमती देणा-या भारतीय दंड संहितेतील तथाकथित अपवादात्मक तरतुदीच्या चिंधड्या उडाल्या. बलात्कारास कायदेशीरपणा बहाल करणा-या ह्या तरतुदीच्या चिंधड्या उडणे आवश्यकही होते. अल्पवयीन पत्नीबरोबरच्या समागमास हरकत न घेणारी भारतीय दंड संहितेतील ही अपवादात्मक तरतूद अजबच म्हटली पाहि
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

चेहरा

चेहरा

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

दिगंताचा अंधार गडद झाल्यावर गोठा पेंगू लागतो, वस्तीतल्या दिव्यापाशी पाकोळयांच्या धडका बसतात. कालच्याच स्वप्नांचा जथ्था डोळ्यापाशी रांगू लागतो !निजताच बाजेवरती दूत वाऱ्याचे जोजावू लागतात.निरव शांततेत डोळे मिटताना बोल पूर्वजांचे ऐकतोघरटयातल्या पिलांसह झाडे उभ्यानेच झोपी जातातदूर ओरडणाऱ्या टिटवीचा कानोसा अंधार घेऊ लागतोयेताच रात्र माथ्याशी तारांगणातून सांगावे येऊ लागतात. शेतातल्या पिकांवर तरल चां
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

केवळ स्टीरॉइड!

केवळ स्टीरॉइड!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

जीडीपीचा सततधोशा लावून रिझर्व्ह बँकेवर दबाव आणणारे अर्थमंत्री अरूण जेटली ह्यांचे न ऐकता ह्यावेळी बँक दरात वाढ करण्यास गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल ह्यांनी स्पष्ट नकार दिला हे चांगले झाले. ह्या उलट  जीएसटी प्रणाली अमलात आणण्याचा फायदा घेऊन सर्व टप्प्यांवरील करात वाढ करण्याची चलाखी करणारे जेटली ह्यवेळी उदार झाले आणि पेट्रोल आणि डिझेल ह्यावरील अबकारी करात 2 रुपये कपात करण्याची घोषणा त्यांनी केली. इ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बेगम अख्तर - एक संघर्षगाथा....

बेगम अख्तर - एक संघर्षगाथा....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

मुश्तरीबाई आणि डावीकडे बेगम अख्तर  गुगलने काल गझल गायिका सूर सम्राज्ञी बेगम अख्तर यांच्या गौरवार्थ त्यांचं देखणं डूडल ठेवलं होतं. बेगम अख्तर ह्या दादरा आणि ठुमरी गाणाऱ्या सर्वोत्कृष्ट गायिका होत्या. अनेक दिग्गजांनी त्यांच्या गायकीबद्दल बरंच काही लिहिलेलं आहे. त्यांच्या गायकीबद्दल काही लिहावं इतकी माझी पात्रता नाही. मात्र त्यांच्या दुर्दैवी इतिहासाबद्दल फारशी कुठे वाचायला, ऐकायला न मिळणारी मा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सिन्हांकडून शालजोडी

सिन्हांकडून शालजोडी

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेण्यात आलेला निश्चलीकरणाचा सदोष निर्णय आणि तितकीच सदोष अमलबजावणी तसेच देशात सुरू असलेली अप्रत्यक्ष करप्रणाली बाद करून नवी देशव्यापी जीएसटी करप्रणाली लागू करून देशाची अर्थव्यवस्था खड्ड्यात घातल्याबद्दल माजी अर्थमंत्री य़शवंत सिन्हासारख्या ज्येष्ट भाजपा नेत्याने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली हे फार बरे झाले. अर्थमंत्री अरूण जेटलींचे कान उपटण्याची गरज होतीच. काँग्रेसच्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तो

तो

By vsmane on from https://vijaymane.blog

“फाळणी ही भारत आणि पाकिस्तानची शोकांतिका आहे.” “…” “गांधीहत्या ही अखंड हिंदुस्तानची शोकांतिका आहे.” “…” “बॅरिस्टर जीनांवरचे आरोप ही अखंड पाकिस्तानची शोकांतिका आहे.” तो एकटाच बोलत होता आणि मी ऐकत होतो. खरं म्हणजे मी एकटाच त्याच्या तावडीत सापडलो होतो ही माझी शोकांतिका होती. स्टेशनवरच्या उडप्याच्या हॉटेलमध्ये पाण्याने भरलेले ग्लास टेबलावर ठेवलेले असतानादेखील हा जोरजोराने मूठ […]
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अंधारातल्या स्त्रीज्योती - सीतव्वा !

अंधारातल्या स्त्रीज्योती - सीतव्वा !

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

 देवदासींची अनिष्ट प्रथा आता बरीच कमी झाली असली तरी पूर्णपणे बंद झाली आहे, असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात यासाठी काही लोक व्यक्तिशः तर काहीजण एनजीओच्या माध्यमातून काम करत आहेत. कर्नाटकात या समस्येचे मूळ असल्याने तिथं भरीव काम होणं गरजेचं होतं आणि हा विडा एका पूर्वाश्रमीच्या देवदासीनेच उचलला. सीतव्वा तिचं नाव. पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या सात वर्षाच्या सीतव्वाला सलग नऊ दिवस हळद लावली गेली,
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तत्त्वनिष्ठ अरूण साधू

तत्त्वनिष्ठ अरूण साधू

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

It was wet gray Wednsday!...हे वाक्य आहे अरूण साधूंनी लिहीलेल्या पावसाळ्यातल्या दिवसात लिहीलेल्या एका बातमीचं! सामान्यतः अशा प्रकारच्या वाक्याने बातमीचा इंट्रो लिहीला जात नाही. एखाद्या रिपोर्टरने असे वाक्य लिहीलेच तर वृत्तसंपादक किंवा प्रमुख उपसंपादक ती बातमी रिपोर्टच्या अंगावर फेकून त्याला ती बातमी पुन्हा लिहायला सांगेल. त्या काळात अरूण हे नाव मोठे नव्हते. परंतु त्यांनी लिहीलेली बातमी इंडियन एक्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

साडी ..

साडी ..

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

रंग विटलेल्या दंड घातलेल्या इरकली साडीतली रुख्माई दर साली तुळजापुरास पुनवेला चालत जाते. तिची विधवा सून मथुरा तिच्या संगट असते. रुख्माई ल्हानी असताना पासून नवरात्री करायची. मथुरेलाही तिचाच नाद लागलेला. खुरपं हातात धरून सदानंदीचा उदो उदो म्हणणाऱ्या रुख्माईचा नवरा मरून तीस वर्ष झालीत. पोरगा गेल्याचं दुःख तिनं तण काढावं इतक्या सहजतेनं काळजातनं काल्ढं. पण तिची भक्ती कमी झाली नाही. मथुरेला दोन पोरी अन
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

हा खेळ सावल्यांचा!

हा खेळ सावल्यांचा!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

एकदाची का मुख्यमंत्रीपदाची लागलेली चटक लागली की ती सहसा सुटत नाही. अशी चटक लागलेला नेता राजकारणाच्या कड्यावरून घरंगळत जाऊन केव्हा खाली पडेल ह्याचे भान त्याला  नसते. गुजरातमध्ये शंकरसिंग वाघेला ह्यांची जशी गत झाली तशीच गत स्वयंघोषित नेते नारायण राणे ह्यांची झाली आहे. काँग्रेसमध्ये आपले मुख्यमंत्रीपद चार वेळा हुकले असे सांगत राणे ह्यांनी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजिनामा दिला. कोठे जायचे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बनाव ...

बनाव ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

धार शब्दांना माझ्या नाही, त्यांच्या वेदनांचा हा हुंकार आहे,मी लपवू कसे सत्य, उसना त्यांचाच हा शब्दसंभार आहे !शृंगार त्यांचा पुरेसा नाही, गर्द वासनांचा हा काळोख आहे,मी सजवू कसे दुःख, चिरडल्या कळ्यांचा हा बाजार आहे !निर्वस्त्र रात्र सरतच नाही, फितूर नशीबाचा हा अंधार आहे,मी फुलवू कसे निखारे, थिजल्या अश्रूंचाच हा समुद्र आहे !मोल त्यांचे कळत नाही, त्यांच्याच अब्रूचा हा लिलाव आहे,मी वेचू कशा या राशी, भ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

राहूलचे संयमी भाषण

राहूलचे संयमी भाषण

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

सक्रीय राजकारणात पदार्पण केल्यानंतर राहूल गांधींना प्रथमच परदेशात भाषण करण्याची संधी मिळाली. ती सार्थक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. घराणेशाहीच्या आरोपाला त्यांनी दिलेले उत्तर पुष्कळ समर्पक आहे. मध्यप्रदेशात अटलबिहारी पंतप्रधान असताना त्यांचा पुतण्याला आमदारकीचे तिकीट मिळाले आणि तो निवडूनही आला. ओडिशाचे मुख्यमंत्री नबिन पटनायक ह्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले असून  त्यांना उडियापेक्षा इंग्रजी च
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

भेट.....

भेट.....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

मान्सूनचा निरोप घेताना पाऊस कासावीस होतो, तिच्या बंद दारासमोर रस्ता हरवल्यागत रेंगाळतो. अंगणातल्या निष्पर्ण वेलींची आर्त गळाभेट घेतो, दारासमोर वाढलेल्या गवतात हलकेच घरंगळतो. दारावरल्या कुलुपाच्या छिद्रातून डोकावून पाहतो, खिडकीच्या फटीतून जमेल तितके अंग घुसळतो. परसदारापाशी जाऊन गुडघ्यात डोकं खुपसून बसतो, सांज होताच अखेर गर्दमेघांचे अश्व उधळतो. कुंद ढगात तरमळणाऱ्या माझ्या आत्म्यास मिठी मारतो, भेट य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

विचारांची हत्त्या!

विचारांची हत्त्या!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

कन्नड पत्रकार गौरी लंकेशची बंदुकीच्या गोळीने करण्यात आलेली हत्त्या ही एका व्यक्तीची नाही. तिच्या लेखणीतून व्यक्त झालेल्या विचारांचीच ही हत्तया आहे हे गौरीच्या हत्त्येनंतर व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आणि हत्त्येची 'मोडस ऑपरेंडी' पाहता लक्षात येते. हिंदू दहशतवादाचा पुरस्कार करणा-यांवर आणि जमिनीच्या गैरव्यवहारांवर सातत्याने आगपाखड करण्याच्या 'अपराधा'बद्दल गौरीला खुनाची क्रूर शिक्षा फर्मावण्यात आली आ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

रेड लाईट डायरीज - शांतव्वा....

रेड लाईट डायरीज - शांतव्वा....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

उन्हाळा संपला की दरवर्षी पाऊस न चुकता येतो. त्याचं येणंजाणंजरा लहरी असतं. कधी कमी तर कधी जास्त असं त्याचं प्रमाण असतं. पावसाशी निगडीत अनेकांच्या अनेक आठवणी असतात, जो तो आपल्या परीने त्यांना उजाळा देत जगतो. कुणी कविता करतो, कुणी कथा लिहितो तर कुणी पावसात मनसोक्त भिजतो. तर कुणी एक आपल्या डोळ्यातल्या पावसास वाट करून देतो. पाऊस कधी मातीला भिजवतो तर कधी काळजात वेदनांच्या आठवांना कर्दमून टाकतो. मनातले
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

त्रिवार तलाकला तलाक!

त्रिवार तलाकला तलाक!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

तलाक शब्दाचात्रिवार उच्चार केला की मुस्लिम महिलांना घटस्फोट देण्याच्या प्रथा रद्द करणारा निकाल सर्वोच्च न्यायालाने दिल्यामुळे विचारी मुस्लिम समाजातील महिलांना न्याय मिळणार खरा! परंतु निकालपत्राताला जोडण्यात आलेल्या न्या. केहर आणि न्या. नझीर ह्यांच्या भिन्न मतपत्रिकेमुळे ह्या निकालपत्रात मेख मारली गेली आहे. त्रिवार तलाकचा उच्च्रार केला की पत्नीला घटस्फोट देण्याच्या प्रथेला हनफी विचारांचा 1400 वर्ष
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नियत...

नियत...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

हसतमुखाने फाळ म्हणाला मातीला, जप आता हिरव्या कोवळ्या अंकुरांला !माती म्हणाली पावसाला, निघ सख्या आता जीव नको टांगू मेघातल्या सूरांलापाऊस म्हणाला वाऱ्याला, नको बोलवूस आता अवकाळी फिरून तुला भेटायलावारं म्हणालं पावसाला, मी निमित्त असतो नीट मापात राहायला सांग माणसांला !गदगदलेला फाळ म्हणाला, चूक माणसांची तर यांची सजा का मुक्या जित्राबांला ?गोठ्यातल्या गायी वदल्या, माणूस नियतीने राहिला तरच बरकत येईल साऱ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नारायणा, आता धाव!

नारायणा, आता धाव!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

गेल्या वर्षा दीडवर्षांत देशातील कॉर्पोरेट क्षेत्राला जणू काही ग्रहणच लागले आहे. एक लाखात नॅनो कार देण्याचे आणि टाटा स्टील कंपनीस जगातील पोलाद उद्योगाताल जगातली अग्रगण्य कंपनी करण्याचे स्वप्न उधळून लावण्याचा प्रयत्न करणा-या सायरस मिस्त्रींना टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून रतन टाटांनी हटवले होते. आता इन्फोसिस ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन नंबरच्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्क
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

ईश्वर....

ईश्वर....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

अनिल कपूर-विजयशांतीच्या १९८९ च्या 'ईश्वर' चित्रपटात एक सीन होता. ईश्वर हा गावातला बेरोजगार भोळा युवक असतो. एका निरागस मुलाची आई असणारया ललिता या तरुण विधवेशी एका विलक्षण कर्मधर्मसंयोगाने त्याचे लग्न होते. दरम्यान नोकरीसाठी अहोरात्र पिच्छा पुरवणारया ईश्वरला मास्टरजी नोकरी बघून देतात. ईश्वर वॉचमनच्या कामावर आनंदाने रुजू होतो. अनोळखी परिसरात राहताना तिथं धोब्याचं काम करणारी आशा त्याला दुनियादारीचे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

यमक जुळवलेले 'प्रवचन'

यमक जुळवलेले 'प्रवचन'

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

15 ऑगस्टहा पंतप्रधानांचा उत्सव तर 26 जानेवारी हा राष्ट्रपतीचा दिवस! दोन्ही दिवशी राष्ट्राचे नेतृत्व करणा-या पंतप्रधान आणि राष्ट्रपती ह्या दोन्ही नेत्यांना मानवंदना देण्याचा प्रघात पहिल्या स्वातंत्र्यदिनापासून आणि प्रजासत्ताक भारताच्या निर्मिर्तीपासून सुरू झाला. आपला देश उत्सवप्रिय. त्यामुळे प्रजासत्ताक दिनीचे लष्करी संचलन आणि स्वातंत्र्यदिनीचे पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर ध्वजवंदनानंतर राष्ट्राला
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

'ट्रोलभैरवां'चे समर्थक...

'ट्रोलभैरवां'चे समर्थक...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

सध्याच्या काळात सोशल मिडीया हे अनेकार्थाने एक प्रभावी अस्त्र झाले आहे. सहज सोप्या पद्धतीने हवे तसे व्यक्त होण्याची संधी विनासायास मिळत असल्याने दिवसेंदिवस सोशल मिडिया वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढतेच आहे. राजकीय हेतूने यात सामील झालेल्यांनी आपापल्या पक्षांची, लाडक्या नेत्यांची भलावण करताना आपल्याच विचारांचा उदोउदो करत विरोधी विचारधारांची निंदानालस्तीही सुरु केली. नावडत्या नेत्यांचेचरित्रहनन करत
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

मराठा लाँग मार्च

मराठा लाँग मार्च

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रभऱ विखुरलेला लाख मोलाचा मराठा समाज बुधवारी राजधानीत ‘एक’ झाला! राज्याच्या अनेक शहरात शिस्तबध्द मोर्चे काढण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवल्यानंतर मुंबई शहरात हा मोर्चा आयोजित करण्यात आला. मराठावर्गातर्फे काढण्यात आलेल्या ह्या मोर्चाने कधी काळी चीनमध्ये पीपल्स पार्टीतर्फे काढण्यात आलेल्या काढण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘लाँग मार्च’ची आठवण करून दिली. मराठा समाजातर्फे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

रेड लाईट डायरीज - 'धाड' !

रेड लाईट डायरीज - 'धाड' !

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

मे महिन्यातील दिवस होते ते. जयश्री खूप खुश होती त्या दिवशी. तिची आई भौरम्मा तिला भेटायला आली होती. जयश्रीला पुण्यातल्या बुधवार पेठेत येऊन पाच वर्षे लोटल्यानंतर तिची आई आली होती. जयश्री गव्हाळ रंगाची, तुकतुकीत कांतीची, ठाशीव गोलाई अंगावर असणारी शंभरात उठून दिसणारी अशी होती. उभट चेहरा, अरुंद कपाळावरती रूळणारी कुरळ्या केसांची महिरप, मधोमध पाडलेल्या भांगात सिंधूर भरून करकचून बांधलेला आंबाडा, अबोली मो
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पनगढिया आणि उर्जित

पनगढिया आणि उर्जित

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

नरेंद्र मोदीसरकारच्या कारभाराला कंटाळून नीती आयोगाचे अध्यक्ष नीती आयोगाचे अध्यक्षपद सोडून अमेरिकेला परत चालले तर गव्हर्नरपदाच्या खुर्चीला घट्ट पकडून बसायला मिळावे म्हणून सरकारला हवी म्हणून दरकपात करून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित  पटेल करून मोकळे झाले. विशेष म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्षपद सांभाळण्यासाठी ह्याच पनगढियांना अमेरिकन विद्यापीठाचे प्राध्यापकपद सोडायला लावून पंतप्रधान नरेंद्र
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

ध्वनिमुद्रीत कथा - पोस्ट

ध्वनिमुद्रीत कथा - पोस्ट

By Mohana on from mohanaprabhudesai.blogspot.com

फेसबुकवर ’माझा मराठीचा बोल’ नावाने काही लिहिणारी मित्रमंडळी एकत्र आलो आहोत. या दिवाळीला निवडक मामबो हे पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध झालं आहे तसंच श्राव्यस्वरुपातही. त्यातील माझी ही विनोदी कथा - पोस्ट. जरुर ऐका.https://youtu.be/dUvaWPfss8E
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पवित्र...

पवित्र...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

"तू कशी काय पवित्र आहेस ?" - शेलका सवाल. "का नाही, पवित्रता शरीर संबंधावरून ठरते का ?" - बिअर बॉटल उघडत.  "एकाच पुरुषाशी तुझा संबंध येतो का ?" - तिच्या हालचाली बारकाईने निरखत पुढचा सवाल.  "अरे घरात बायको असताना जो पुरुष बाहेरख्याली होतो त्यात माझी काय चूक ? " प्रश्नाच्या शेवटच्या चूक या शब्दावर जोर देत ती डोळा मारत !  "तुझं चुकतंय असं कुठं म्हटलंय ?" - हल्ला परतावून लावताना स
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

इरसाल बिहारी राजकारण

इरसाल बिहारी राजकारण

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

मुखी राममनोहर लोहियांचे नाव घेत खुर्चीसाठी  वाट्टेल तो युक्तिवाद करून सरकार पाडणे अन् संगीत सुरू असताना फेर धरत पुन्हा खुर्ची पकडणे ह्याचेच नाव बिहारी राजकारण! अलीकडे तर लोहियांचे नाव नाही घेतले तरी चालते. महागठबंधनातून बाहेर पडण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ह्यांनी बुधवार आणि गुरुवार ह्या दोन दिवसात इरसाल बिहारी राजकारणाचा ताजा खेळ सादर केला. ह्या खेळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मो
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सोबतीचं नाट्य

सोबतीचं नाट्य

By Mohana on from mohanaprabhudesai.blogspot.com

"आता हातापाया पडून काही होणार नाही. काही बरं वाईट घडलं असतं तर तुझ्या आईला तोंड दाखवायला जागा उरली नसती. आता काही लहान नाहीस तू छाया." सुजाताचा पारा चढला होता. रंगीबेरंगी परकर पोलका घातलेली छाया निर्विकारपणे नखं कुरतडत तिच्यासमोर उभी होती."ठोंब्यासारखी काय उभी आहेस? आवर तुझं पटकन." "सुजाताई, मी परत सांगते तुला; माजं टकुरं फिरलं म्हनून वंगाल वागले. पुना न्हाई व्हनार. देवाची आन." छायाने ग
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

फेडेड - ( Faded ) द सॉंग ...

फेडेड - ( Faded ) द सॉंग ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

"व्हेअर आर यु नाऊ ? आय एम फेडेड ....सो लॉस्ट.. " का कुणास ठाऊक पण ही पोस्ट लिहिताना मला मन्मथ म्हैसकर आठवतोय, चैतन्य फडके आठवतोय... निराशेचे रंग किती आणि कसे असतात ठाऊक आहेत का तुम्हाला ? शोधाच्या अंती येणारं नैराश्य कसं असतं माहिती आहे का तुम्हाला ? ... तुम्ही घेतलाय का कधी कुणाचा असा जीवघेणा शोध ? परत न येणाऱ्या माणसाचा शोध...जीव कासावीस करणारा काळजाचे पाणी पाणी करणारा, हाकांचे प्रतिध्व
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सेन्सेक्सची धोकादायक उंची

सेन्सेक्सची धोकादायक उंची

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

सेन्सेक्स 32500 वर तर निफटी 10 हजारांच्याही वर गेल्यामुळे राज्यकर्ते आणि शेअर दलाल खूश झाले असले तरी त्यांची खूशी अल्प किती काळ टिकेल हा प्रश्न आहे. शेअर बाजाराला आलेल्या उधाणाचे कारण मोदी सरकारचे धडाकेबाज निर्णय आहे असे जर कोणाला वाटत असेल तर तो भ्रमाचा भोपळाच म्हणावा लागेल. हा भ्रमाचा भोपळा केव्हाही फुटू शकतो. शेअर बाजाराला उधाण येण्याची कारणे अनेक असू शकतात. भांडवल गोळा करण्याचे उद्दिष्ट्य नेह
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!