लोकशाहीची ‘कानडा’ शैली

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

एक आठवडाभर चाललेले कर्नाटकातले लोकशाहीचे नाटक अखेर मंगळवारी संपले. ह्या नाटकाला जनता दल सेक्युलर, काँग्रेस आणि भाजपा ह्या तिन्ही पक्षांच्या आमदारांनी मिळून आपल्या देशातल्या लोकशाहीला ‘कानडा’ शैलीची आगळीवेगळी डूब दिली. सर्वोच्च न्यायालयाचे हुकूम, राज्यपालांचे आदेश, फुटीर आमदारांचा मुंबईत व्यवस्थित मुक्काम, कर्नाटक विधानसभेला लाभलेला खमक्या अध्यक्ष ह्या सगळ्यांमुळे हेच दिसून आले की भारतीय लोकशाहीची
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पाकिस्तानशी मैत्री नकोच

By Dada on from https://mazisamruddhi.blogspot.com

पाकिस्तानशी मैत्री नकोचपाकिस्तानचे राजकारणी आणि लष्कर आगाऊ आहे हे नव्याने सांगायला नको. भारताच्या सीमेवरील नियंत्रण रेषेचे उल्लंघन त्यांच्यासाठी नवे नाही. सतत सीमेवर त्यांच्या कुरापती सुरूच असतात. पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे करणे म्हणजे महाचूक आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र भारत प्रत्येक वेळी ती चूक करतो. त्यामुळे यापुढे चर्चा किंवा मैत्रीचे बोलणे नकोच. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

रेड लाईट डायरीज - लता, नट्टीबाई, गुरुदत्त आणि प्यासा ...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

सोबतच्या फोटोत दिसणारी लता आहे. सात महिन्याची गर्भवती आहे, तरीही बाजारात उभी आहे. या अवस्थेत असताना तिच्याकडे येणार्‍या गिऱ्हाईकात सगळे आंबटशौकीन भरलेले असत. गर्भवती बाईसोबतची 'मजा' कशी असते याचा अधाशी हव्यास असणारे लोक तिच्याकडे येत. पन्नास ते पंधरा असा त्यांच्या वयाचा लंबक होता. असो..     लताच्या फोटोचा आणि गुरुदत्तच्या 'प्यासा'चा घनिष्ट संबंध आहे. लताला पाहिल्याबरोबर गुरुदत्तचा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

धग ..

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

नव्वदीपार केलेला म्हतारा सायबू राठोड अजूनही रोज गावात येतो. उदास झालेल्या पाराच्या कट्ट्यावर फिकट चेहऱ्याने बसून असतो तेंव्हा अस्ताला जाणारा सूर्य त्याच्या डोळ्यात उतरतो, काना कोपरा धुंडाळतो. त्याला हवं ते न गवसल्यामुळे क्षितिजाकडं धाव घेतो, अंधारात लुप्त होऊन सायबूचं रहस्य शोधत राहतो ! सायबूच्या मागावर चंद्राला पाठवतो. तो ही हरतो मग नव्या उमेदीने सूर्य पुन्हा उगवतो पण सायबूचं सत्य काही केल्या उम
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सावकारशाही व्यवस्थेचा बळी

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

ज्याला झाडावरून उतरता येते त्यानेच झाडावर चढावे असे जैन धर्मात एक सुभाषित आहे. उद्योगपती सिध्दार्थ कर्जाच्या वृक्षावर चढला खरा; परंतु कर्जाच्या वृक्षावरून त्याला उतरता आले नाही. ह्याचा अर्थ त्याने उतरण्याचा प्रयत्न केला नाही असा नाही. त्याने प्रयत्नांची शिकस्त केली. त्यात यश न आल्याने नेत्रावतीत उडी मारून आयुष्या संपवावे लागले. अर्थशून्य होत चाललेल्या जीवनाच्या पसा-यातून सुटण्यासाठी तो स्वतःहून म
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

‘नंदनवना’ची हमी हवी

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

१९४७ पासून जेवढे गाजले नसेल तेवढे ह्यापुढील काळात गाजत राहणार ! आधी ते गाजले घटनेतील ३७० कलमामुळे जम्मू-काश्मिरला मिळालेल्या खास दर्जामुळे. ह्यापुढे ते गाजत राहील ह्या राज्याला राष्ट्रपतींच्या हुकूमामुळे प्राप्त झालेल्या केंद्रशासित राज्याचा दर्जामुळे!  ज्या त-हेने काश्मिर आणि लडाख ही दोन स्वतंत्र केंद्रशासित राज्ये स्थापन करण्यात आली त्या तर्हेबद्दल दीर्घ काळ आक्षेप घेतले जातील. चर्चा सुरू
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पश्चात्ताप

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

नव्वदीत पोहोचलेली डोळ्याच्या पणत्या विझत चाललेली जख्ख म्हातारी गोदूबाई वेशीच्या डाव्या हाताला असलेल्या चावडीजवळच्या जालिंदर बाबरच्या घरात रातसारी मिणमिणत असते, रात्रीस ती बाजेवर पडली की चंद्राचा फिकट प्रकाश तिच्या कृश देहावर अलगद तरळत असतो. सुरकुत्यांनी रेघाळलेल्या तिच्या बोडख्या कपाळावर कधीकाळी गोंदवलेलं आताशा फिकट होऊ लागलेलं तुळशीचं पान सोनं चमकावं तसं मधूनच झळाळतं. गोदूबाई ही गावातली एकमेव स्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

रेड लाईट डायरीज - धमक

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

प्रत्येक घटनेचे एक वर्तुळ असते... १८ ऑक्टोबर २०१२ च्या रात्री बेंगळुरूच्या अलिशान कसिनो रोयाल बार अँड रेस्टोरंटमधून आठ बारटेंडर मुली आपली ड्युटी संपवून बेंगळुरूपासून तीस किमी अंतरावरील बिडादी या उपनगरवजा गावाकडे परतत होत्या. यातल्या तीन मुली बारमधील ऑर्केस्ट्रासाठी हेल्परचं कामही करत होत्या. बिडादीमध्ये त्यांनी भाड्याने एक घर घेतलं होतं ज्यात त्या सगळ्याजणी मिळून राहत होत्या. हॉटेल ते घर हा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पुन्हा सोनियाचे दिवस!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

दिवसभर चाललेल्या भवती न भवतीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड झाली. ह्यावेळची त्यांची निवड गांधी घराण्याची सून म्हणून झालेली नाही, तर भाजपाने उभे केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयारी असलेले नेतृत्व म्हणून झाली आहे! सोळाव्या आणि सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव आणि राहूल गांधींची अपेशी कारकीर्द ही पार्श्वभूमीदेखील सोनिया गांधींची अध्यक्षपदी करण्यात
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जलप्रलयापासून वाचवा!

By RameshZawar on from https://rgzawar.blogspot.com

नद्यांना आलेल्या पुरामुळे थोडासा भाग वगळता अवघ्या महाराष्ट्रावर जलप्रलयाचे संकट आले आहे. ज्या शहरात नद्या नाहीत तिथे सांडपाण्याचे नाले क्षमतेपेक्षा अधिक भरल्याने त्या शहरांतील रस्त्यांचे रूपान्तर जणू नद्यात झाले!  ह्या जलप्रलयात झालेल्या वित्तहानी आणि जीवित हानीची मोजदाद करणे अजून तरी शक्य झालेले नाही. जीवितहानीची मोजदाद करता येईल. किंबहुना ती झालेलीही असेल. परंतु किती गुरेढोरे पुरात वाहून ग
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
 • 3
 • Bury
 • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!