गृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण !

गृहिणी, कुंडलकर, सुकथनकर आणि आपण !

By bhagyashree on from bhagyashreee.blogspot.com

गेले चार पाच दिवस मराठी आंतरजाल पार ढवळून निघालंय ह्या शब्दांनी.सचिन कुंडलकर हे लोकसत्ताच्या 'करंट' ह्या कॉलममध्ये बरेच दिवस लिहीत आहेत. सुरवातीचे काही मी वाचले, पण एकंदरीत लिखाण बर्‍याच कारणांनी आवडले नाही. म्हणजे त्यांचं लिखाण वाचताना नक्कीच काहीतरी वेगळं वाचतोय हे जाणवते, पण त्यात नंतर नंतर इतरांना तुच्छ लेखण्याचा अभिनिवेश(असाच आहे ना शब्द?) आला आणि आवडेनासे झाले लिखाण. नंतर कधीतरी अचानक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

कोयरी....

कोयरी....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

घरंगळलं आभाळं तुझ्या कोयरी डोळ्यांत मनं खिल्लारं धावून गेलं चौखूर दिशांत गोंदण दंडाचं दिसतां उडती कारंजी काळजात हसली पाखरं खुदकन जुंधळ्याच्या ऐन्यात हळदल्या पावलांनी माती जाई हरखून भर उन्हातलं लागिरं पारंब्याच्या सावल्यात रान झपाटलं तुझ्या चंदनगंधी देहात गाभुळलं उन्हं तलम कायेला शिवून उधाणल्या अंगातला घुमं पारवा जोरात गेली लाजून झाडं वेली गेल्या झिम्माडून गाणं प्रेमाचं गातंया उभं शिवारं नाचत... घ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तो (भाग ४)

तो (भाग ४)

By vsmane on from https://vijaymane.blog

बर्‍याच दिवसानंतर मला या माणसाची दुसरी बाजू समजली. मला रोज गाठणारा हा माणूस माझ्याकडून दोन महिन्याच्या रेशनला पुरतील एवढे पैसे घेउुन जो गायब झाला ते चार महिने तो दिसलाच नाही. फोन केला तर उचलायचाच नाही. आणि उचलला तर “एका महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये आहे. भेटल्यावरच सांगतो.” असे सांगायचा. या लोकांचे कसले महत्वाचे प्रोजेक्ट असतात काही कळत नाही. […]
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

जेरुसलेम व मुस्लिमद्वेषाचे सत्ताकारण...

जेरुसलेम व मुस्लिमद्वेषाचे सत्ताकारण...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान डोनल्ड ट्रम्प यांनी 'आपण अध्यक्ष झालो तर इस्त्राईलमधील अमेरिकन दूतावास तेल अवीवमधून जेरुसलेम येथे हलवू' असे आश्वासन दिले होते. जगभरातील प्रसारमाध्यमांना तेंव्हा ट्रम्प निवडून येतीलच याची हमी नव्हती त्यामुळे त्यांच्या सर्व आश्वासनांकडे कानाडोळा केला गेला. निवडून येताच इस्लामी राष्ट्रातील नागरिकांच्या अमेरिकेतील प्रवेशावर निर्बंध लादले होते. मु
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

राणी पद्मावती, इव्हांका ट्रम्प आणि निर्भया...

राणी पद्मावती, इव्हांका ट्रम्प आणि निर्भया...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

मागच्या आठवड्यात आपल्या देशात तीन घटना घडल्या ज्यांचे परिघ भिन्न होते पण त्यांची त्रिज्या स्त्रियांशी संबंधित होती. स्त्री विषयक तीन भिन्न जाणिवांची प्रचीती या घटनांनी दिली. आपल्या देशातील जनतेचा आणि राजकारण्यांचा स्त्रीविषयक संकुचित दृष्टीकोन यातून उघडा पडला. आपल्या इतिहासात डोकावून पाहताना एकेकाळच्या मातृसत्ताक कुटुंब पद्धतीचे दाखले नेहमी दिले जातात. मातृसत्ताक कुटुंब पद्धती प्राचीन काळी
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अपेक्षित पतधोरण

अपेक्षित पतधोरण

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

रिझर्व्ह बँकेच्या रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. अर्थात ह्या वेळी जैसे थे धोरण जाहीर होईल असंच सगळ्यांना वाटत होतं. ह्याचं कारण गेल्या दोन महिन्यात ग्राहक निर्देशांक वाढला असून तो 4 टक्क्यांच्या घरात गेला आहे. ह्या पार्श्वभूमीवर  बँक दरात कपात केली जाण्याची आशा मुळी नव्हतीच. क्रुडचा दर ऑक्टोबर महिन्यात 55.36 डॉलर प्रतिबॅरल होता. तो गेल्या महिन्याअखेर 61.60 डॉलर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

राहूल गांधींचे पदारोहण

राहूल गांधींचे पदारोहण

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

राहूल गांधींचे काँग्रेस अध्यक्षाच्या पदावरावरोहण सुरू होताच त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला ह्यात काही नाविन्य नाही. असाच आरोप इंदिरा गांधी आणि राजीव गांधींवरही करण्यात आला होता. देशभर सर्वच राजकीय पक्षात घराणेशाही अस्तित्वात आली असल्याने आता काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप निरर्थक ठरतो. वस्तुतः गांधींना इंदिरा नेहरू हयात असताना भरपूर उमेदवारी करावी लागली होती. इंदिरीजींची हत्त्या झाल्याने उ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तो (भाग ३)

तो (भाग ३)

By vsmane on from https://vijaymane.blog

नाटकाची आवड हा त्याच्या आणि माझ्या मैत्रीतला दुवा आहे. पण मला आवडलेले नाटक त्याला आवडेलच असे नाही. एखाद्या संवादाला खळाळून हसलो की “छे! या नाटकात काही डेप्थ नाही.” असे तो म्हणतो. ही डेप्थ काय भानगड आहे मला अद्यापही कळत नाही. त्याला आवडलेले नाटक मला आवडण्याचा प्रश्नच येत नाही. त्याने जबरदस्तीने बघायला नेलेल्या नाटकात रंगमंचावर ज्या […]
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

राजा बेवड्याची गोष्ट

राजा बेवड्याची गोष्ट

By मित्रहो on from https://mitraho.wordpress.com

पुर्वप्रकाशित मिसळपावच्या दिवाळीअंकाच्या दृकश्राव्य विभागासाठी लिहलेली कथा लिखित स्वरुपात देत आहे. गोष्ट तशी जुनी हाय दाहाक बरस तरी जुनी असन. सकायी उठून टमरेल घेउन जानाऱ्या बायांले गावच्या शिवेवर राजाचा मुडदा दिसला आन हे बातमी गावात हा हा म्हणता पसरली. पसरली म्हणजे बायांयन पसरवली. बाया टमरेल घेउन शिद्द्या बोरींगवर आल्या. त्या टायमाले त्यायन हा इचार नाही […]
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

'आज्जी' आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स !

'आज्जी' आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स !

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

अलीकडील काळात आपल्याकडील चित्रपटांत वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांची निर्मिती होते आहे. हिंदी चित्रपटात कथेची मराठी पार्श्वभूमीही वापरली जातेय. ही दोन्ही वैशिष्ट्ये एकत्र असणारा देवाशीष मखीजा दिग्दर्शित 'अज्जी' (मराठीतलं आजी / आज्जी) हा चित्रपट नुकताच पाहण्यात आला. चित्रपटाची कथा एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेवर आधारित आहे. या बलात्कार पीडित मुलीला कुणी न्याय देऊ शकत नाही आणि ती विवशत
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

भूक

भूक

By Mohana on from mohanaprabhudesai.blogspot.com

"ए, अंग चोरून बसायचं नाही. गुमान उभं राहा माझ्यासमोर...हा, असं. उतरव कपडे अंगावरचे. रडायचं, भेकायचं नाही. जीव नाही घेत तुझा. ड्रामाबाजी बंद एकदम. मी सांगेन ते चाळे करायचे आणि चालू पडायचं दुसर्‍या सैनिकाकडे. काय समजलं का? एऽऽऽऽऽऽ" गोर्‍या कातडीच्या त्या माणसाकडे ती भेदरून पाहत राहिली. तो माणूस काय म्हणतोय तेच तिला कळत नव्हतं. त्यात त्याच्या हातातली बंदूक पाहून तिला जोरजोरात ओरडावंसच वाटत होतं, पण
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

'बाई'च्या रंगरूपाचे 'रेडलाईट' लॉजिक...

'बाई'च्या रंगरूपाचे 'रेडलाईट' लॉजिक...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

काही घटना वरवर अगदी छोट्या वाटतात पण बारकाईने पाहिले तर प्रिझममधून रंगरेषा परावर्तित व्हाव्यात तसे त्यातील इतर संदर्भ हाती लागतात. अशीच एक घटना दोनचार दिवसांपूर्वी झारखंडच्या राजधानीत घडली. रांचीतील लालपूर भागात मुलींच्या वसतीगृहात राहणारया एका तरुणीने आत्महत्या केली. वरवर पाहता ही एक नित्याची बाब होऊन बसल्याने त्यात नोंद घेण्याजोगे काय आहे असेच सर्वांना वाटेल. यात अप्रूप वाटण्याजोगे खरंच काहीच न
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लोया मृत्यू प्रकरणी चौकशी हवीच

लोया मृत्यू प्रकरणी चौकशी हवीच

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

मुंबईचे सीबीआय जज बृजगोपाल लोया ह्यांच्या मृत्यूबद्दल निरंजन टकले ह्यांनी कारवान साप्ताहिकात उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे. जज लोया ह्यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला हे निरंजन टकले ह्यांनी सज्जड पुराव्यावाशी दाखवून दिले. एनडीटीव्ही वगळता अन्य प्रसारमाध्यांनी ह्या प्रकरणाची फारशी दखल घेतली नाही. अन्य माध्यमात प्रसिध्द झालेल्या खळबळजनक वृत्तांताची मोठी राष्ट्रीय वृत्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सौदी अरेबियातील बदलाचे मतितार्थ ...

सौदी अरेबियातील बदलाचे मतितार्थ ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

 सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सर्वात मोठा अरब देश आहे. सौदी अरेबियाच्या उत्तरेला जॉर्डन व इराक, ईशान्येला कुवेत, पूर्वेला कतार, बहारीन, संयुक्त अरब अमिराती व ओमान, दक्षिणेला येमेन हे देश व पूर्वेला पर्शियन आखात व पश्चिमेला लाल समुद्र आहेत. रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी व तिथले सर्वात मोठे शहर आहे तर मक्का व मदिना ही इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे सौदी अरेबियामध्ये आहेत. सौदीचे सर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

इंदिरा गांधींबरोबर दोन वेळा झालेली भेट!

इंदिरा गांधींबरोबर दोन वेळा झालेली भेट!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

जळगाव येथीलनूतन मराठा विद्यालयाच्या पटांगणावरील शामियाना. जातीय दंगलीनं जळगाव जळत होतं. इंदिरा गांधी आल्या होत्या.पत्रकारांच्या तुकडीतून जाण्याचा आणि तोही पंतप्रधानाचा दौरा ' कव्हर' करण्याचा माझा आयुष्यातला पहिलाच प्रसंग. तो पहिला प्रसंग 'पहिला' होता म्हणून स्मरणात राहिला ह्यात काही आश्चर्य नाही. परंतु अत्यंत घाईगर्दीच्या दौ-यात श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी बातचीत करण्याची संधी मिळण्यासाठी मी क
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

रेड लाईट एरियातील नोटाबंदीची वर्षपूर्ती....

रेड लाईट एरियातील नोटाबंदीची वर्षपूर्ती....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी झाली आणि देशभरात हल्लकल्लोळ झाला. अनेक क्षेत्रात याचे बरेवाईट परिणाम झाले. तीनेक दिवसापूर्वी या घटनेला वर्ष पूर्ण झाले आणि कोणकोणत्या क्षेत्रात कसे साधक बाधक फरक पडले याचे आढावे अनेकांनी आपआपल्या परीने मांडले. समान्य लोकांनीही आपली मते मांडली. त्या त्या क्षेत्रातील अभ्यासकांनीही आपले ठोकताळे सादर केले. सरकारच्या वतीनेही विविध खात्याच्या मंत्र्यांनी सरकारची तळी उचलली ज
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नोटबंदीचे वर्षश्राध्द

नोटबंदीचे वर्षश्राध्द

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

काळा पैशाविरूध्द युध्द पुकारण्याचे कारण सांगत 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या आततायीपणाच्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरूंग लागला. केवळ सुरूंग लागला असे नाही तर पोटासाठी मोलमजुरी करणा-या, छोटामोठा धंदा करून उपजीविका करणा-या कोट्यवधी लोकांचे दैनंदिन आयुष्य खडतर होऊन गेले. पेन्शनर, स्त्रिया, विद्यार्थी ह्यांचे रोजचे जगणे मुष्किल होऊन बसले. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरना
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

तो (भाग २)

तो (भाग २)

By vsmane on from https://vijaymane.blog

नाडीची विजार, बिनकॉलरचा नेहरु शर्ट आणि गळयात शबनम बॅग असा इसम विक्रोळी स्टेशन परिसरात कुठे दिसला तर ओळख काढण्याच्या भानगडीत न पडता डायरेक चर्चा सुरु करा. आपोआप ओळख होईल. आमच्या एवढया बॅगा, छत्र्या, मोबाईल चोरीला जातात पण हयाची बॅग चोरीला का जात नाही, काही कळत नाही. ही बॅग ज्यादिवशी चोरीला गेल्याचे समजेल त्यादिवशी मी तर […]
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अनभिज्ञ

अनभिज्ञ

By davbindoo on from chitrakshare.blogspot.com

कशा करू कविता आताज्यांचा काही उपयोगच होत नाही,तुझ्यापर्यंत पोचव्ë
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

उत्तरप्रदेशातील निरंकुश सत्तेचे बेलगाम वारू...

उत्तरप्रदेशातील निरंकुश सत्तेचे बेलगाम वारू...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

उत्तर प्रदेशात घडलेल्या दोन अत्यंत छोट्या घटनांचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीस करावासा वाटतो. पहिली घटना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या मतदारसंघातच भ्रष्टाचार किती शिगेला पोहोचला असल्याचे दाखवून देणारी आहे. काही दिवसापूर्वीच गोरखपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलीय. खजनी भागातील धाधूपार येथे पाण्याच्या टाकीचे काम नव्याने करण्यात आले होते. या टाकीत पहिल्यांदाच पाणी भरायला सुरुवात केल्यानंतर टाकी फुटली अन्
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

नाक कापण्याचा अघोरी उपाय!

नाक कापण्याचा अघोरी उपाय!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

काळा पैशाविरूध्द युध्द पुकारण्याच्या नावाखाली शहरी भागातील बँकांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करून झाल्यानंतर भाजपा सरकारची वक्रदृष्टी सहकारी जिल्हा बँकाकंडे वळली आहे. नाबार्डच्या अहवालानुसार राज्यातील 31 पैकी निम्म्या जिल्हा बँका आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत हे कोणी नाकारणार नाही. परंतु म्हणून राज्यातल्या जिल्हा बँका मोडीत काढण्याचे अघोरी उपाय करण्याचे कारण नाही. ज्या राज्य शिखर बँकेत ह्या बँका विली
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

वेश्येतली आई - नसीम ......

वेश्येतली आई - नसीम ......

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

नसीम धंद्यात अपघाताने आली होती. दिसायला ती फारशी आकर्षक नव्हती. रंगरूपाने बरीचशी डावी होती ती. काळ्यासावळी कांती, अत्यंत शिडशिडीत बांधा, बऱ्यापैकी बुटक्या चणीचा देह, उभट चेहरा किंचित बसके नाक, गालाची वर आलेली हाडे, वर आलेल्या डोळ्याच्या खोबणी, म्लान झालेले डोळे, निस्तेज काया, किंचित जाड वाटणारे बाहेर आल्यागत ठेवण असणारे ओठ, पातळ निमुळती अनलंकृत कानशीले, पसरट बोडके कपाळ, मधोमध फिकट सिंधूर भरलेले
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

देवेंद्र राज्याची त्रिवर्षपूर्ती

देवेंद्र राज्याची त्रिवर्षपूर्ती

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

बरोबर 3 वर्षांपूर्वीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तरूण नेते देवेंद्र फडणवीस जेव्हा विराजमान झाले तेव्हा राजकीय परिस्थिती जितकी विपरीत होती तितकीच ती आजही तशीच विपरीत आहे. परंतु मुख्यामंत्रीपदाची खुर्चीच मुख्यमंत्री म्हणून कसे वागावे हे शिकवत असते! मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीच बसलेले विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस ह्यांनी राज्याचे सुकाणू हातात घेतले तेव्हा सहिष्णू मनोवृ्ती आणि संयमाचीही त्ायंनी क
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

रेड लाईट डायरीज - गिरिजाबाई....

रेड लाईट डायरीज - गिरिजाबाई....

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

पूर्वी कामाठीपुऱ्यात एक मुजरा गल्ली होती. इथं गाणं बजावणं चालायचं. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनची ही गल्ली होती. लखनौ, मुरादाबाद पासून लाहोरपर्यंतचे अनेक शायर इथं रातोरात हजेरी लावून जायचे. अनेक नामचीन शायर त्यात सामील होते. इतिहासाने कधी दखल न घेतलेले काही प्रतिभावंत फणकारदेखील इथं यायचे. या सर्व लोकांनी मद्य आणि मदिराक्षीचा मनसोक्त आनंद घेत आपल्या सुखदुःखाच्या आठवणींना उजाळा दिला आणि आपलं काळीज त
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

बँकांना भांडवली मदत

बँकांना भांडवली मदत

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

गेल्या वर्षांदीडवर्षांपासून देशात थकित आणि बुडित कर्जाविषयी चर्चा सुरू होती. बँकांच्या थकित कर्जाचा आकडा 6 लाख कोटी रुपयांच्या घरात गेला. बँकांचा एनपीएही खूप वाढत चालला होता. त्यापायी बँकांची कर्ज देण्याची क्षमताही पार खतम झाल्यासारखी होती. ह्यातून बँकांना सावरायचे कसे हा यक्षप्रश्न होता. त्या यक्षप्रश्नाला काय उत्तर द्यायचे अशी चिंता वित्त मंत्रालयाला लागलेली होती.  30 राष्ट्रीयीकृत बँकांपे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

इक्बाल कासकर ते डी. के. राव - अर्थपूर्ण वर्तुळ...

इक्बाल कासकर ते डी. के. राव - अर्थपूर्ण वर्तुळ...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

सेलिब्रिटी (!) पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांनी ठाणे क्राईम ब्रॅंचच्या लेबलाखाली मुंबईत येऊन इकबाल कासकरच्या कॉलरला हात घातल्याने जीव तळतळून गेलेल्या मुंबई पोलिसांनीही फिट्टफाट करताना लगे हात एक पुण्याचे काम कालपरवा केलेय. मुंबई क्राईम ब्रॅंचने एक्स डॉन छोटा राजनचा जवळचा साथीदार डी. के. राव याला अटक केलीय. डी.के. राव याने ५० लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. धारावी झोपडपट्टीत एसआरएअंतर्गत होत असले
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अस्त्रसंपन्न तरीही शस्त्रविपन्न

अस्त्रसंपन्न तरीही शस्त्रविपन्न

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

जगात सर्वात मोठे लष्कर चीनकडे असून त्या खालोखाल भारताचा नंबर लागतो. जमिनीवरील युध्दात पराक्रम गाजवण्याची आपल्या लष्कराची परंपरा आहे. 12 लाखांचे पायदळ सैन्य बाळगणा-या आपल्या लष्करातील जवान काटक, शूर आणि निधड्या छातीचे आहेत. अटलबिहारी वाजपेयींच्या काळात अणुबाँब तयार करण्यात भारताला यश मिळाल्याने भारत अण्वस्त्र बाळगणा-या देशाच्या पंगतीत जाऊन बसला. एरव्ही देश अस्त्रसंपन्न, परंतु पायदळाला लागणा-य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

सेक्सवर्कर्सचे रॅकेट...

सेक्सवर्कर्सचे रॅकेट...

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

 वेश्याव्यवसाय हा जगभरात चालणारा व्यवसाय आहे. त्याचे जागतिक स्वरूपदेखील प्राचीन पार्श्वभूमीचे आहे, त्याला प्रदीर्घ इतिहास आहे. आपल्या देशातील सर्व राज्यात हा व्यवसाय आढळतो. पूर्वीच्या काळी मेट्रो सिटीजसह केवळ मोठ्या शहरांत एका वस्तीत, वसाहतीत वा इमारतीत वेश्याव्यवसाय चाले. हे लोण नंतर सर्वत्र पसरत गेले. महानगरे जसजशी मोठी होऊ लागली त्यांचा पसारा वाढू लागला तसतसे यांचे स्थित्यंतर होऊ लागले. आ
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अविवेकाची काजळी फिटू दे!

अविवेकाची काजळी फिटू दे!

By RameshZawar on from rgzawar.blogspot.com

मी अविवेकाची काजळी। फेडूनी विवेकदीपु उजळी। तैं योगिया पाहे दिवाळी। निरंतर।। - ज्ञानेश्वरमंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी पावसाळी हवा असूनही यंदाच्या दिवाळीने प्रवेश केला! आणि देशभर दिवाळी साजरी होत आहे. दुर्दैवाने ह्यावेळी दिवाळीचा उत्साह उसना आहे! परंतु विवेकसंपन्न योगियाच्या जीवनात प्रत्येक क्षणी जणू दिवाळीच असते हे विसरून चालत नाही! सर्वसामान्य माणसे मात्र दिवाळीची सांगड मात्र धनधान्य, चांगल्या ह
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

द बॉय इन स्ट्रीप्ड पाजामाज

द बॉय इन स्ट्रीप्ड पाजामाज

By SameerBapu on from sameerbapu.blogspot.com

काही वेळापूर्वी एमएनप्लस वाहिनीवर 'द बॉय इन स्ट्रीप्ड पाजामाज' हा चित्रपट लागला होता. भान हरपून पाहात राहावं असा हा सिनेमा आहे. बरेचसे चित्रपट केवळ मोठ्या प्रेक्षकांना डोळ्यापुढे ठेवून निर्मिलेले असतात तर काही खास छोट्यांसाठी निर्मिलेले असतात. पण काही मोजकेच चित्रपट असे असतात की जे मोठ्यांना विचार करायला लावणारे असतात पण त्यातली पात्र किशोरवयीन असतात ! यातून लहानांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मोठ्य
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!